World Menstruation Hygiene Day 2023 : जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस का साजरा केला जातो? या वर्षाची थीम काय आहे?
रविवार,मे 28, 2023
थायरॉइड... भारतातील दर 10 व्यक्तींपैकी एका व्यक्तीला हा आजार झालेला आहे. 2021 च्या आकडेवारीनुसार भारतात थायरॉइडचे 4.2 कोटी रुग्ण आहेत.
आई होणे हे स्त्रीच्या जीवनात खूप महत्त्वाचं पाऊल असतं, परंतू हल्लीच्या लाइफस्टाइल फॅक्टर्स आणि हार्मोनल बदलमुळे अनेक महिला इच्छा असून आई होऊ पात नाही. केवळ लाइफस्टाइलच नव्हे तर गर्भधारणा न होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. गर्भधारणा करण्याचा इच्छुक ...
पश्चिम आफ्रिकेतील आयव्हरी कोस्ट येथील घातक आरोग्य परिस्थितीमुळे मेंदूसंबंधी विकाराने पिडीत एका सात वर्षांच्या मुलावर रीजनरेटिव्ह मेडिसिनच्या सहाय्याने यशस्वी उपचार करण्यात आले आहे. या उपचारपद्धतीमुळे मुलासह अनेक अशा रूग्णांना नव्याने आयुष्य मिळाले ...
भारतात घरी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करताना चहा-पाणी विचारणं अगदी सामान्य गोष्ट आहे. जर एखाद्या पाहुण्याने सरबत किंवा लस्सी ऐवजी चहा मागितला, तर मग त्याला किती गोडाचा चहा हवा हे विचारावं लागतं.
मग काही पाहुणे असे देखील असतात जे म्हणतात, ...
सर्वाधिक कारणांनी मृत्यू होणाऱ्या व्याधींमध्ये हायपरटेन्शन एक महत्त्वाचं कारण आहे.
वैद्यकीय विश्वात हायपरटेन्शला सायलेंट किलर म्हटलं जातं. याचं कारण उच्च रक्तदाब असलेल्या लोकांना याची लक्षणं दिसत नाहीत. पण अचानकच हृदयविकाराचा झटका, पक्षाघात असा ...
जेव्हा एखाद्या व्यक्तीचा रक्तदाब 140/90 mmHg किंवा त्याहून अधिक असतो तेव्हा त्या व्यक्तीला डोकेदुखी, हृदयाची धडधड किंवा नाकातून रक्तस्त्राव यांसारखी लक्षणे दिसून येतात आणि यालाच उच्च रक्तदाब असे म्हटले जाऊ शकते. चुकीच्या आहाराच्या सवयी आणि ...
जागतिक ल्युपस दिवस दरवर्षी 10 मे रोजी साजरा केला जातो. ल्युपस हा एक आजार आहे ज्यामध्ये शरीर जळू लागते आणि सूज येऊ लागते. त्यानंतर, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती शरीराच्या अवयवांना आणि ऊतींना नुकसान करू लागते, तेव्हा त्याला ...
थॅलेसेमिया (Thalassaemia) या आजाराचं नाव आणि त्याचे रुग्ण यांच्याबद्दल आपण सगळ्यांनी ऐकलेलं असतं. परंतु त्याच्याबद्दल पूर्ण माहिती नसते. थॅलेसेमिया ही एक आरोग्याची अवस्था आहे. किंवा अनेक अवस्थांचा समूह आहे. यामध्ये रुग्णाच्या रक्तामधील हिमोग्लोबिनवर ...
जागतिक थॅलेसेमिया दिन (World Thalassemia Day) दरवर्षी 8 मे रोजी जगभरात साजरा केला जातो. जागतिक थॅलेसेमिया दिन साजरा करण्यामागचे सर्वात मोठे उद्दिष्ट म्हणजे रक्ताशी संबंधित या गंभीर आजाराबद्दल लोकांना जागरुक करणे.
थॅलेसेमिया हा एक अनुवांशिक ...
International Thalassemia Day 2023 आंतरराष्ट्रीय थॅलेसेमिया दिन दरवर्षी 8 मे रोजी साजरा केला जातो. हा दिवस थॅलेसेमियाच्या रुग्णांना समर्पित आहे, जे या आजाराशी झुंज देत आहेत. यासोबतच या आजारामुळे ज्यांना आपला जीव गमवावा लागला आहे, त्यांच्या ...
अनेक लोक उतारवयात किंवा वजन वाढण्यासाठी प्रोटिन पावडरचं सेवन करतात ते योग्य आहे का?
मी कधीही जवळच्या दुकानांत गेले की मला तिथं एक कोड्यात टाकणारी गोष्ट दिसते. ती म्हणजे तिथला एक कोपरा अनेक प्रकारच्या प्रोटिन पावडरच्या बरण्यांनी भरलेला असतो. ...
अस्थमा हा आजार गर्भावस्थेत महिला व होणार्या बाळाचा कर्दनकाळ ठरू शकतो. महिलांनी गर्भावस्थेत तपासणी करताना अस्थमा आहे किंवा नाही याचे ही निदान करणे आवश्यक आहे. वेळीच अस्थमावर उपचार केला नाही तर ते त्या महिलेसाठी व होणार्या बाळाच्या दृष्टीने धोकादायक ...
जागतिक अस्थमा दिन 2023 :जागतिक दमा दिवस दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी साजरा केला जातो. यावर्षी लोकांमध्ये या आजाराबाबत जागृती निर्माण करण्यासाठी हा विशेष दिवस 2 मे रोजी साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी, 2023, ग्लोबल इनिशिएटिव्ह फॉर अस्थमा ...
चपाती तव्यावर भाजलेली चांगली की थेट गॅसवर? अशा प्रश्न कोणी केला तर आपण या प्रश्नाचा स्वादानुसार उत्तर देऊ. काही लोक तव्याऐवजी थेट गॅसच्या आचेवर पोळ्या बनवतात. वास्तविक गॅसवर भाजल्यानंतर त्या पोळ्या खायला खुसखुशीत लागतात अशात गरम गरम पोळी एखादी जास्त ...
सौम्य लक्षणांपासून गंभीर आजारापर्यंत - COVID-19 ग्रस्त लोकांमध्ये विस्तृत लक्षणे आढळून आली आहेत. व्हायरसच्या संपर्कात आल्यानंतर 2-14 दिवसांनी लक्षणे दिसू शकतात. कोणालाही सौम्य ते गंभीर लक्षणे असू शकतात.
हल्ली वय 17 असो वा 70 वर्षे. काही फरक पडत नाही. हृदय सर्व वयोगटातील लोकांना फसवत आहे. शिंक आली आणि हृदयविकाराचा झटका आला. मंदिरात पूजा करताना मृत्यू झाला. लग्नाच्या कार्यक्रमात नाचत असताना खाली कोसळून मृत्यू झाला. व्यायामशाळेत वर्कआउट, योगा किंवा ...
Silent Heart Attack: शरीराच्या इतर सर्व स्नायूंप्रमाणेच हृदयालाही योग्य प्रकारे कार्य करण्यासाठी रक्ताची आवश्यकता असते. हृदय रक्तवाहिन्या आणि धमन्यांद्वारे संपूर्ण शरीरात रक्त पंप करते. हृदयापर्यंत रक्त वाहून नेण्याचे काम कोरोनरी धमन्या करतात. ...
आपल्या देशात सर्पदंशाच्या दरवर्षी सुमारे दोन लाख घटना घडतात आणि त्यात सुमारे पंधरा हजार व्यक्ती दगावतत. दर लाख लोकसंख्येत दरवर्षी सर्पदंशामुळे दोन-तीन व्यक्ती मरण पावतात. पण खरा आकडा यापेक्षा खूप जास्त असेल. कारण ही आकडेवारी केवळ सरकारी ...
मलेरिया खरंतर टाळता येण्याजोगा आणि पूर्णपणे बरा होऊ शकणारा आजार आहे. पण तरीही मलेरियाच्या नावाने आजही धडकी भरते. त्याला कारणही तसंच आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार मलेरियाने आजही दर दुसऱ्या मिनिटाला एका मुलाचा मृत्यू होतो, तर दरवर्षी ...
दरवर्षी 25 एप्रिल हा जागतिक मलेरिया दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. जगात असे अनेक देश आहेत जे मलेरियाशी लढा देत आहेत, डास चावल्यामुळे होणारा एक प्राणघातक रोग. मलेरियामुळे दरवर्षी लाखो मृत्यू होतात. घाणेरड्या ठिकाणी आणि ओलसर भागात मलेरिया फार लवकर ...
फुड फार्मर हे युट्यूब चॅनेल चालवणारे रेवंत हिमसिंगका आणि बोर्नव्हिटाची उत्पादक कंपनी मँडालेज यांच्यात काही दिवसांपूर्वी मोठा वाद उद्भवला होता.रेवंत यांनी एका व्हीडिओमध्ये बोर्नव्हिटा या उत्पादनावर टीका करताना त्यामध्ये मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात ...
यकृत हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. यामुळेच दरवर्षी 19 एप्रिल रोजी जागतिक यकृत दिन लोकांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो.आपल्या शरीरात उपस्थित असलेले सर्व अवयव खूप महत्वाचे आहेत. यकृत, शरीराच्या या ...
जीवनसत्त्वे ही सामान्य कार्ये पार पाडण्यासाठी शरीराला आवश्यक असलेले सूक्ष्म पोषक असतात.
काही जीवनसत्त्वे तुम्हाला संसर्गाचा प्रतिकार करण्यास आणि तुमच्या मज्जातंतूंना निरोगी ठेवण्यास मदत करतात, तर काही तुमच्या शरीराला अन्नातून ऊर्जा मिळविण्यात किंवा ...
आपल्यापैकी बहुतांश लोक दैनंदिन जीवनामध्ये संप्रेरकांबद्दल- म्हणजेच हार्मोन्सबद्दल विचार करत नाही. आपल्या शरीरात संप्रेरकं असतात, पौगंडावस्थेतील मुलामुलींमध्ये संप्रेरकांमुळे बदल घडत असतात, हे आपल्याला माहीत असतं.
मासिक पाळीच्या काळात स्त्रियांना ...
Diabetes Symptoms: मधुमेह हा एक असा आजार आहे जो अनियंत्रित उच्च रक्तातील साखरेच्या पातळीमुळे होतो. या आजाराचे सर्वाधिक रुग्ण भारतात आहेत, या भारताला मधुमेहाची राजधानी म्हटले जाते. मधुमेहाचे दोन प्रकार आहेत (टाइप 1 आणि टाईप 2). टाइप 1 मधुमेह हा एक ...
तिशीत वैद्यकीय तपासणीची गरज काय?
तज्ज्ञांच्या मते, वयाच्या तिशीत हृदयरोग, मधूमेह, उच्चरक्तदाब, लठ्ठपणा आणि कॅन्सरसारखे जीवनशैलीशी निगडीत आजार डोकं वर काढण्याची भीती असते. कामाच्या व्यापात खाण्या-पिण्याच्या सवयीत बदल झाल्याने, शरीराकडे दुर्लक्ष होऊन ...
"मला हा त्रास कधीपासून सुरू झाला, मला माहीत नाही. पण कधीही रात्री-अपरात्री त्रास सुरू झाला की माझे हात-पाय माझ्या नियंत्रणाबाहेर गेल्यासारखं मला वाटायचं.”
“रात्री अचानक मला जाग यायची. जणू काय मी कुठेतरी पळून आलो आहे, टेनिस खेळून थकलो आहे, असं मला ...
आरोग्य ही संपत्ती आहे, आरोग्याचे महत्त्व ओळखून जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी झाली. त्याचं वर्धापन दिन म्हणून दरवर्षी 7 एप्रिल हा दिवस जगभरात जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो.
आरोग्य ही माणसाची सर्वात अमूल्य संपत्ती मानली जाते. आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांद्वारे दरवर्षी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेने गेल्या सात दशकांपासून सातत्याने जगातील गंभीर आजार आणि ...
राजस्थानातील खासगी सेवा बजावणाऱ्या हजारो डॉक्टरांनी, नुकतंच दोन आठवड्यांसाठी नव्या 'आरोग्याचा अधिकार' (राइट टू हेल्थ) विधेयकाच्या विरोधात आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं.
या विधेयकाच्या माध्यमातून राजस्थानातील 8 कोटी जनतेला आरोग्य सुविधांची हमी ...
कलाकार कलाकृती निर्माण करणारा कोणीही असू शकतो. कॅनव्हासवर चित्रकार असोत, संगीतावर बोट ठेवणारे कलाकार असोत किंवा वाद्ये. किंवा तुमच्यापेक्षा वेगळा दृष्टिकोन असणारा, जसे डॉक्टर तुम्हाला स्वस्थ्य आणि निरोगी बनवतो, तुमच्या वेदनांच्या प्रत्येक नसाला ...
आपण ऑटिझम हा शब्द अनेकदा ऐकतो. ऑटिझम या आरोग्य स्थितीबद्दल आपण येथे जाणून घेणार आहोत.
ऑटिझमचं पूर्ण नाव ऑटिझम स्पेक्ट्रम डिसॉर्डर असं आहे. याला ऑटिझम स्पेक्ट्रम कंडिशन असंही म्हणतात. याची तीव्रता व्यक्तीनुरुप बदलते. ऑटिझम असणारी व्यक्ती ...