हिवाळ्यात हवामान थंड होतं. हिवाळ्यात बऱ्याचशा लोकांना रात्रीच्या वेळी टॉयलेटला जास्ती वेळा जावे लागते. अशा परिस्थितीत बरेच लोक पाणी पिणे कमी करतात किंवा पितच नाही, जेणे करून त्यांना वारंवार टॉयलेटला जावे लागू नये. पण टॉयलेटला जाण्यापासून वाचण्याची ही सवय आपल्याला आरोग्यासाठी जड होऊ शकते. असे केल्याने आपल्याला पोटात संसर्ग देखील...