ओठांच्या रंगाने आरोग्य जाणून घ्या
ओठांचा रंगावरुन आपल्या आरोग्याबद्दल माहिती मिळते-
हलका पिवळा - ओठांचा रंग गुलाबीसह हलका पिवळट असल्यास हे एनीमियाचे लक्षण दर्शवतं.
लाल - गडद लाल रंगाचे ओठ असल्यास लिव्हर कमकुवत असून गरजेपेक्षा अधिक आणि कष्टाने काम करत असल्याचे समजते.
जांभळा किंवा हिरवा - थंडीत ओठांचे या प्रकारे रंग बदलणे आपल्या हृदय आणि लंग्ससाठी धोक्याचे सूचक आहे.
गडद जांभळा - ओठांचा रंग गडद जांभळा असल्यास पचन तंत्रात गडबड असल्याचे दर्शवतं. अशात फायबर आणि मिनरल्सचे प्रमाण वाढवावे.
कोपर्यावरुन जांभळा- जर आपल्या ओठांचे कोपरे जांभळ्या रंगाचे आहे तर शरीरात असंतुलनाची स्थिती समजते.
गुलाबी- गुलाबी आणि निरोगी ओठ आपल्या चांगले आरोग्य दर्शवतं.
Disclaimer- वेबदुनिया वरील माहितीची पुष्टी करत नाही. तज्ञांचा सल्ला जरूर घ्या.