गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

3 विनोद बॅक टू बॅक

उन्हाळ्यात विधि महाविद्यालय (LAW कॉलेज)  उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून सकाळी सुरू करायचे ठरले. 
मराठीत बोर्ड लावला... 
प्रात:विधि महाविद्यालय !!!
काय चुकले कॉलेजचे ?
 
*******************
 
झेपणार असेल तरच वाचा ....
1 बेरोजगार मुलगा होता...
त्याला रोजगार हवा होता......
त्याने गुलाबाचे फूल फ्रिज मधे ठेवले...
आणि...
दुसरया दिवशी........?........................
त्याला रोज-गार मिळाला....

 
*******************
 
भेळ खाता खाता भाऊंच्या डोळ्यात पाणी  आले.
भेळवाला: - 'मिरची जास्त पडली का? *