भांडणाची सुरवात..झाला धिंगाणा सुरू....

सोमवार,सप्टेंबर 21, 2020
बंड्या - बाबा, अधिक महिना म्हणजे नेमके काय असतं? बाबा - सासुरवाडीहून लग्न करून आणलेला तोफखाना सांभाळण्याकरता धैर्य आणि ताकद मिळवण्यासाठी दर तिसर्‍या वर्षी जे उत्तेजनार्थ बक्षीस मिळते, त्याला अधिक महिना म्हणतात.
पती-- शांताने केला उपमा वर खोबरं टाकलं किसून ती तर फारच विसरभोळी मीठ मात्र गेली विसरून..
सुशांत बिहारचा,रिया बँगलोरची,कंगना हिमाचल प्रदेशची.. आणि भांडणं महाराष्ट्रात..
कदा एका माकडाला अति दु:खामुळे मरण्याची इच्छा झाल्यावर त्याने झोपलेल्या सिंहाचे कान ओढले.... सिंहाने उठून रागाने गर्जना केली की हे धाडस कोणी केले ???

"कोरोना" दत्तक घेतला ..

गुरूवार,सप्टेंबर 3, 2020
मुलगा होईल या आशेवर ५ मुली जन्माला आल्या..!!

आत्ताचे पालक आणि परीक्षा...

गुरूवार,सप्टेंबर 3, 2020
आत्ताचे पालक मुलांना सांगतात की उज्वल भविष्यासाठी JEE किंवा NEET ची परीक्षा दे !!"...
मेघनाद अरि तात वधी ज्या नराला । ते नाम आहे द्वादशमहातील पाचव्याला। त्याची संहिता जे पूजिती अस्तमानी। तैसे तुम्ही दिसता मजला मनी।
या पुढील महिन्यांपासून सर्व बर होईल !

मराठी भाषेची कमाल..

शुक्रवार,जुलै 17, 2020
लग्नापूर्वी, ती त्याला म्हणाली "ते बघ......ते झाड".......!!

"कप - बशी" मजेशीर कविता

शुक्रवार,जुलै 10, 2020
बशी म्हणाली कपाला श्रेय नाही नशिबाला
"ह्या रेल्वेत कोणी टी.सी. येतो का?" बर्लिनमधे प्रवास करत असताना मी एकाला विचारलं... "माझं तिकीट कोणी का चेक करेल?" जर्मन मित्र आश्चर्य व्यक्त करत म्हणाला. "गृहीत धर, की तू तिकीट काढलेलंच नाहीये. मग?"

Corona Virus Special: Funny उखाणे

गुरूवार,जुलै 9, 2020
हंड्यावर हंडे सात, त्यावर मांडली परात, कोरोनाना हरवायला, बसा आपापल्या घरात
शहरात एक असं दुकान उघडलंय जिथं वेळ विकत मिळतो. ही माहिती मला एका मित्राने दिली. मी त्या दुकानाचा पत्ता मिळवला आणि तिथे पोचलो.

Motivational Story 3 डॉक्टरांची फीस

बुधवार,जुलै 8, 2020
मी डॉक्टरांची फीस भरून नंबर लावला. फीस भरल्याची पावती घेऊन रिसेप्शन हॉलमध्ये बसलो. खरंतर ह्या डॉक्टरांची फीस जरा जास्तच आहे. पण रुग्ण येत होते, नंबर लावत होते.
खूप चालायला लागयचं तेव्हा रडायला व्हायचं. नंतर गाडी घेतली आणि चालायची सवय मोडून गेली. गाडी विकल्यावर पायी चालणं कठीण झालं. एकेदिवशी दवाखान्यात जायचं होतं.

Motivational very short story 1

शनिवार,जुलै 4, 2020
सिग्नलवर उभ्या असलेल्या एका फकीराने हात पुढे केले. मी खिसे तपासले तर फक्त दोन हजाराची नोट निघाली. मी त्याला देऊन टाकली.

मॅडमने असेच शिकविले

गुरूवार,जुलै 2, 2020
टीचर : तुमचा मुलगा 1 ते 100 पर्यंत अंक म्हणताना 45 नंतर थेट 66 म्हणतो.

पुणेरी आई

गुरूवार,जुलै 2, 2020
मुलगी : आई, अँडमिशन फॉर्मवर Identification Mark काय लिहू ? आई :'उजव्या हातात मोबाईल' असं लिही..
कोणीतरी एकदा पुण्यातील एका प्रख्यात वकीलाला विचारले महाभारत आणि रामायण मध्ये काय फरक आहे? वकीलानी एकदम वकिली भाषेत उत्तर दिले..