शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
लाईफस्टाईल
बाल मैफल
बालगित
Written By
Last Modified:
बुधवार, 28 ऑगस्ट 2024 (11:30 IST)
संबंधित माहिती
देवाजीनें करुणा केली
या नभाने या भुईला दान द्यावे
गवतफुला
घरटा
आनंदी आनंद गडे !
संथ निळे हे पाणी
संथ निळे हे पाणी
वर शुक्राचा तारा
कुरळ्या लहंरीमधुनी
शिळ घालतो वारा
दुर कमान पुलाची
एकलीच अंधारी
थरथरत्या पाण्याला
कसले गुपीत विचारी
भरुन काजव्याने हा
चमके पिंपळ सारा
स्तिमीत होऊनी तेथे
अवचित थबके वारा
किरकीर रात किड्यांची
निरवतेस किनारी
ओढ लागुनी छाया
थरथरते अंधारी
मध्येच क्षितीजावरुनी
विज लकाकुन जाई
अन ध्यानस्थ गिरी ही
उघडुनी लोचन पाही
हळुच चांदने ओले
थिबके पाणावरुनी
कसला क्षन सोनेरी
उमले प्राणामधुनी
संथ निळे हे पाणी
वर शुक्राचा तारा
दरवळला गंधाने
मओनाचा गाभारा
कवी- मंगेश पाडगांवकर
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या
Vishnu Lakshmi puja vidhi: - गुरुवारी सूर्योदयापूर्वी उठून दैनिक कार्योंपासून निवृत्त होऊन स्नान करुन स्वच्छ वस्त्र धारण करावे. - एक चौरंगावर नवीन कापड पसरुन भगवान श्री विष्णु आणि देवी लक्ष्मीची मूर्ती स्थापित करावी. - या दिवशी श्री विष्णुंना प्रसन्न करण्यासाठी त्यांची विधीपूर्वक पूजा करावी.
हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !
भारतीय राजकारण आणि नीतिशास्त्राचे जनक चाणक्य यांनी स्त्रियांच्या गुणांची सविस्तर चर्चा करताना म्हटले आहे की, ज्या महिला दिसण्याऐवजी मनाच्या सौंदर्याला महत्त्व देतात, त्या नेहमीच आनंदी असतात. चाणक्यच्या मते, या गुणाच्या स्त्रिया वधूच्या रूपात ज्या घरात जातात त्या घरात आनंद घेऊन येतात. तिच्या या गुणामुळे तिच्या पतीचे आयुष्य पृथ्वीवर स्वर्गासारखे होते.
घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते
मोर- मोर पक्षी स्वातंत्र्य आणि ऊर्जेचा प्रतीक मानला गेला आहे. मोराचे चित्र लावल्याने घरातील लोकांमध्ये गुणांचा संचार होतो. मोर पक्षी समृद्धी, संस्कार आणि शुभता वाढण्यासाठी ओळखला जातो. वास्तु शास्त्राप्रमाणे घरात मोराचा फोटो योग्य ठिकाणी लावल्याने घरात सुख-समृद्धी आणि सौभाग्यात वृद्धी होते. असे मानले जाते की जेव्हा एखादा कापड व्यापारी त्याच्या दुकानात मोराचे चित्र लावतो तेव्हा तिजोरी नोटांनी भरली जाते.
आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा
Love Care Tips :आपण आपल्या आयुष्यात अनेक लोकांना भेटतो. आपण त्यांना भेटतो, त्यांच्याशी बोलतो, पण या सगळ्यात एक व्यक्ती आपल्या आयुष्यात येते जिच्यासोबत आपल्याला आपले संपूर्ण आयुष्य घालवायचे असते आणि ही भेट एका सुंदर आणि खऱ्या नात्यात बदलते. पण हे नातं टिकवणं या नात्यात येण्यापेक्षा जास्त कठीण आहे, कारण या नात्याचं महत्त्व आपण हलकेच घेतो.
त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत
Sunscreen for Skin Cancer : सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन क्रीम वापरणे हा एक सोपा परंतु अत्यंत प्रभावी मार्ग आहे. त्याच्या नियमित वापराने त्वचेच्या कर्करोगाचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
नवज्योत सिंग सिद्धूच्या पत्नीने कॅन्सरवर केली मात? आयुर्वेदाच्या मदतीने स्टेज 4 चा पराभव
आपल्या आनंदी शैलीने आणि अप्रतिम काव्याने क्रिकेटच्या मैदानाचे वातावरण निर्माण करणाऱ्या नवज्योतसिंग सिद्धूच्या आयुष्यातील शेवटची 2 वर्षे कठीण गेली. त्यांची पत्नी नवज्योत कौर सिद्धू या कर्करोगाने त्रस्त होत्या. त्यांना स्टेज 4 कॅन्सर होता, जो त्यांनी आयुर्वेदाच्या मदतीने पराभूत केला. नुकतीच त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली, ज्यामध्ये त्यांनी सांगितले की त्यांच्या पत्नीने कर्करोगावर कसा पराभव केला. हा काळ त्यांच्यासाठी किती वेदनादायी होता. नवज्योत सिंग सिद्धू यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आता त्यांची पत्नी कॅन्सरमुक्त आहे, तसेच त्यांना हे जगाला सांगायचे आहे की त्यांच्या पत्नीने आयुर्वेद आणि जीवनशैलीत काही बदल करून कसा पराभव केला.
आवळ्याची चटणी रेसिपी
साहित्य- पाच ते सहा ताजे आवळे मिरे पूड कोथिंबीर चवीनुसार मीठ जिरे
फुफ्फुसांना बळकट करण्यासाठी या टिप्स अवलंबवा
How to detox lungs naturally: आजच्या काळात वाढत्या वायू प्रदूषणामुळे फुफ्फुसाचे आजार सामान्य झाले आहेत. प्रदूषित हवेतील विषारी कण आपल्या फुफ्फुसांना हानी पोहोचवतात. फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी फुफ्फुसाचा डिटॉक्स अत्यंत महत्त्वाचा बनला आहे.
एमबीए मास्टर इन कंप्यूटर मैनेजमेंट मध्ये करिअर करा
Career in MBA Master in Computer Management : मास्टर इन कॉम्प्युटर मॅनेजमेंट हा 2 वर्ष कालावधीचा कोर्स आहे, ज्याचा उद्देश सॉफ्टवेअरमधील विशेष व्यावसायिक अनुप्रयोगांसाठी व्यावसायिकांना तयार करणे आहे.
नैसर्गिक लुकसाठी लिपस्टिकऐवजी या गोष्टी वापरून पहा
makeup tips : सुंदर दिसण्यासाठी, लोक अनेक प्रकारच्या मेकअप टिप्स वापरतात आणि एक अतिशय खास मेकअप उत्पादने म्हणजे लिपस्टिक. जरी तुम्हाला मेकअप घातला पाहिजे असे वाटत नसले तरीही तुम्ही फक्त लिपस्टिक लावून सुंदर दिसू शकता.