1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: रविवार, 18 डिसेंबर 2022 (13:46 IST)

मराठी जबरदस्त जोक

joke
तीन मित्र बोलत असतात…
पहिला मित्र - माझ्या बायकोन गरोदरपणी 
जुडवा पिच्चर बघितला आणि
तिला जुळी पोरं झाली…
दूसरा मित्र - माझ्यापण बायकोन गरोदरपणी 
3 इडीयट चित्रपट बघितला आणि तिला 3 पोर झाली…
हे ऐकून तीसरा मित्र पळत सुटतो….
बाकीचे दोघे -अरे कुठे निघालास ..?
तिसरा मित्र - अरे देवा! माझी बायको आज 
अलीबाबा आणि चाळीस चोर चित्रपट बघत आहे. 

Edited By - Priya Dixit