शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: शनिवार, 18 डिसेंबर 2021 (10:41 IST)

भन्नाट मराठी जोक: मी नाही समजू का ?

एकदा एका मुलाने एका मुलीला प्रपोज केलं 
ती भडकली, तिने त्याला धू-धू  धुतला ..
अगदी लोळवला, तो कपडे झटकत उठला 
आणि म्हणाला ..तर मग, 
मी नाही समजू का ?