शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: मंगळवार, 24 ऑगस्ट 2021 (08:50 IST)

साली शिवायचं केळं द्या

पुणेरी : ओ भाऊ, केळी कशी दिली राव?
दुकानदार : दोन रुपयाला एक
पुणेरी : काय तरी काय.एक रुपयाला देता का बोला....
दुकानदार : अहो एक रुपयात तर त्याचं साल फक्त येईल.
पुणेरी : ठीक आहे. मग हे एक रुपया घ्या आणि 
मला सालीशिवायचं केळं द्या पाहू.