मराठी जोक नवऱ्याचा वेंधळेपणा
नवरा -अगं या उटण्याचा उग्र वास येतोय...
बायको -अरे देवा..देवा...देवा....काय बाई
तुमचा हा वेंधळेपणा....मी काल
दोन पुड़्या आणल्या होत्या....
एक उटण्याची व दुसरी हिंगाची
तुम्हाला अंघोळीसाठी उटण्याची पुड़ी घ्या म्हटले
आणि तुम्ही हिंगाची पुड़ी उचलली....
आणि फासली सगळ्या अंगाला. ..
काय म्हणावं बाई तुमच्या वेंधळेपणाला..
अरे देवा...कसं होईल या संसाराचं. .?
काय म्हणावं या वेंधळ्या माणसाला. ...!!!!
नवरा -अग अग...तो हिंगाचा उग्र वास मी सोसतोय....
तू कशाला एवढं टेंशन घेतेस?
बायको - अहो, तुमच्या त्या उग्र वासाचं जाऊ द्या हो.....
इथं माझी भाजी उटण्याने बिघडली त्याचं काय?..