मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: शनिवार, 25 डिसेंबर 2021 (09:35 IST)

मराठी जोक : गणिताचे शिक्षक Vs मराठी शिक्षक

गणिताचे शिक्षक स्टाफरूम मधे रिकाम्या
डब्यात चपाती बुडवून खात होते.
मराठीचे शिक्षक म्हणाले सर डब्यात
तर काहीच नाही...
गणिताचे शिक्षक : आम्ही भाजीला 'एक्स'
मानल आहे..!
मराठीच्या शिक्षकाने कपाळावर हातच मारला !