रविवार, 1 ऑक्टोबर 2023
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: शुक्रवार, 31 मार्च 2023 (10:54 IST)

Marathi Joke -पक्या चढला चुकीच्या बस मध्ये

पक्या एकदा  दारू पिऊन एका बसमध्ये चढला...
ते बघून एक साधू पक्याला म्हणाले -
मुला, तू नरकाच्या वाटेवर चालला आहेस...
हे ऐकताच पक्या ने मोठ्याने ओरडला सुरु केले  - अरे बस थांबवा 
मी चुकीच्या बसमध्ये चढलोय