शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
मनोरंजन
हास्यकट्टा
स्त्री-पुरुष
Written By
Last Modified:
बुधवार, 4 ऑगस्ट 2021 (15:21 IST)
संबंधित माहिती
बाई तुमच्या नवरा कसा मेला?
बायकोचं Work from home
तुला कुत्रा घरी आणण्याची एवढी हौस का ?
माहेरी गेलेल्या बायकोने नवऱ्याला फोन केला
मी फोटो काढण्यासाठी एकदम तयार होतो...
पुरुष हा कायम विद्यार्थीच
विवाहित पुरुष हा कायम विद्यार्थीच असतो
आईला वाटते बायको शिकवते आणि
बायकोला वाटते आई शिकवते..
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
सोनू निगमच्या सुरक्षेत त्रुटी, प्रशंसक मंचावर धावत गेला
सोनू निगम हा गायनाच्या दुनियेतील एक चमकता तारा आहे. गायकाच्या आवाजाचे प्रेक्षक वेड लावतात. इतकंच नाही तर सोनू निगमच्या कॉन्सर्टची तिकिटेही खूप महागात विकली जातात आणि गायकाच्या कॉन्सर्टला जाण्यासाठी लोकांमध्ये स्पर्धा लागली आहे.
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या बास्टियन रेस्टॉरंटमधून आलिशान कार चोरीला गेली
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई येथे बास्टियन ॲट द टॉप नावाच्या रेस्टॉरंटच्या आवारात पार्क केलेली एक आलिशान कार चोरीला गेली आहे जी जेवण करणाऱ्यांपैकी एकाची होती. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, चोरीला गेलेले वाहन BMW Z4 आहे, ज्याची किंमत सुमारे 80 लाख रुपये आहे. असे सांगितले जात आहे की, मालक व्यावसायिक असून ज्याने आपली कार चोरीला गेल्यानंतर एफआयआर दाखल केली.
भूल भुलैया 3 चे आमी जे तोमर 3.0 हे गाणं इतक्या दिवसात शूट झाले
कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 3' हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटात कार्तिक पुन्हा एकदा रूह बाबाच्या अवतारात दिसणार आहे. विद्या बालनसोबत माधुरी दीक्षितही मंजुलिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात दोघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.
रजनीकांत अभिनीत जेलर 2' चित्रपटाची शूटिंग लवकरच सुरू!
'जेलर' फेम दिग्दर्शक नेल्सन दिलीपकुमार अभिनेता केविनसोबत त्याच्या आगामी निर्मिती उपक्रम 'ब्लडी बेगर'चे सतत प्रमोशन करत आहेत. रजनीकांत अभिनीत प्रसिद्ध व्यावसायिक दिग्दर्शकाचा बहुप्रतिक्षित सिक्वेल 'जेलर 2' ची निर्मिती अद्याप सुरू झालेली नाही.या चित्रपटाचे अपडेट समोर आले आहे.
प्रत्येक सीझनमध्ये चाहत्यांची मने जिंकणारा सलमान खान बिग बॉसचा चाहता होस्ट
बिग बॉस' या रिॲलिटी शोने प्रेक्षकांना नेहमीच आकर्षित केले आहे, मात्र सलमान खानने या शोला एका नव्या उंचीवर नेले आहे. 2010 मध्ये सलमानने शोच्या होस्टिंगची सूत्रे हाती घेतल्यापासून बिग बॉसने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
Diwali Lakshmi Pujan : दिवाळीला मुंबईतील प्रसिद्ध देवी लक्ष्मीच्या 3 मंदिरांना भेट द्या
आता काही दिवसातच दिवाळी सुरु होईल. तसेच लक्ष्मीपूजन दिवशी माता लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन पूजा करणे अतिशय शुभ मानले जाते. मान्यता आहे की, दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यास धनप्राप्ती होते. व माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव सोबत राहतो. अनेक जण दिवाळी निमित्त फिरायला जातात. याकरिता आज आम्ही तुम्हाला मुंबई मधील तीन जागृत महालक्ष्मी मंदिर सांगणार आहोत. दिवाळीला लक्ष्मी पूजन दिवशी नक्कीच भेट द्या.
मिर्झापूर द फिल्म'चा अप्रतिम टीझर रिलीज
मिर्झापूर द फिल्म'ची घोषणा झाली आहे. फरहान अख्तरने अखेर इंस्टाग्रामवर मिर्झापूरवर चित्रपट बनवला जात असल्याचे सांगून दीर्घकाळ चाललेल्या अटकळांना पुष्टी दिली आहे.
अभिनेता सलमान खानला दोन कोटी रुपये मागत पुन्हा जीवे मारण्याची धमकी
अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली असून मंगळवारी वाहतूक नियंत्रणाला अज्ञात व्यक्तीने धमकी दिल्याचा संदेश आला. मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीने दोन कोटी रुपयांची मागणी केल्याचे सांगण्यात आले आहे.
भारतातील या धार्मिक स्थळी साजरी करा दिवाळी
भारतात दिवाळीचे पर्व मोठ्या प्रमाणात साजरे केले जाते. दिवाळी हा सण भारतवासीयांसाठी खूप महत्वाचा आणि उत्साहाचा सण मानला जातो. कारण या यादिवशी प्रभू राम वनवासातून घरी परतले होते. तसेच श्रीरामांच्या स्वागतासाठी अयोध्यावासींनी दिवे प्रज्वलित केले होते. तसेच भारतात अनेक ठिकाण असे आहे जिथे दिवाळी मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. तर चला जाणून घेऊ या कोणते आहे धार्मिक स्थळ. तुम्ही देखील त्या ठिकाणी नक्कीच दिवाळीला भेट द्या.
मल्याळम दिग्दर्शक रंजित यांच्यावर बेंगळुरूमध्ये गुन्हा दाखल
मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमध्ये महिलांच्या छळाच्या बातम्या येत असताना आता एका कलाकाराने चित्रपट दिग्दर्शक रंजित बालकृष्णन यांच्यावर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे. कोझिकोडमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये दारूच्या नशेत असताना बालकृष्णनने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप ३१ वर्षीय पीडितेने केला आहे.