गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 जून 2021 (18:03 IST)

तोंडातच घाला

लेले काका समोसे घेण्यासाठी दुकानात जातात 
लेले काका - दादा 10 समोसे द्या
दुकानदार दादा - काका पार्सल देऊ का ?
लेले काका-(चिडून)-पार्सल कशाला, 
मी तोंड उघडून आ करतो तोंडातच घाला.