मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: शनिवार, 25 सप्टेंबर 2021 (08:57 IST)

आम्ही साडू भाई

एकाच वेळी संन्यास घेऊन साधू झालेल्या
दोघांना एकाने विचारलं,
"आपण दोघे एकाच वेळी साधू कसे काय झालात ?
तेव्हा ते म्हणाले,''आम्ही साधू होण्याआधी साडू भाई होतो.