मुंबईत रात्री 10 वाजते पर्यंत दुकानं खुली

मंगळवार,ऑगस्ट 3, 2021
भारतीय हॉकी संघाचा टोकियो ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत बेल्जियमच्या संघाकडून पराभव झाला आहे. बेल्जियमनं भारतावर 3 गुणांनी मात केली. सामानाअखेरीस भारत आणि बेल्जियमची गुणसंख्या 2-5 अशी होती. या पराभवामुळे भारताचं सुवर्ण आणि रौप्य पदकाचं स्वप्न भंगलं
मिरज सांगोला मार्गावर मोठा अपघात झाला. एका ओमनी वाहन आणि ट्र्क मध्ये जोरदार धडक झाल्याने तिघांचा दुर्देवी अंत झाला.तर नऊ जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत.या जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 ऑगस्ट रोजी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सागरी सुरक्षेवर उच्चस्तरीय चर्चेचे अध्यक्ष असतील.
राज्यातील करोनाच्य दैनंदिन आकडेवारीतही दिलासादायक चित्र पाहायला मिळाले. राज्यात आढळलेल्या करोनाबाधितांच्या तुलनेत जवळपास दुप्पट रूग्ण करोनातून बरे झाले आहेत.
राज्यातल्या द्राक्ष उत्पादकांकडून मोठ्या प्रमाणावर उत्पादित केल्या जात असलेल्या वाइनचा खप वाढावा म्हणून राज्य सरकारने एक विशेष धोरण तयार केलं आहे.
भडगाव तालुक्यात आमदार आपल्या गावी हे अभियान यशस्वीपणे राबवल्यानंतर पाचोरा तालुक्यात देखील हे अभियान लवकरच राबवले जाणार
कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे टोकन मिळविताना नागरिकांना अडचण येत असल्याने नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या प्रयत्नातून पिंपळेसौदागर येथे अण्णासाहेब मगर स्कूल आणि ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयांत लसीकरणाचे टोकन मंगळवारपासून ‘किऑस्क’द्वारे देण्यात येणार आहे.
जळगाव शहरातील गोलाणी मार्केट मधील वरिष्ठ तृतीयपंथी राणी सविता जान उर्फ (जगन मामा) यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले.
स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याच्या नियुक्त्यांबाबत ३१ जुलैपर्यंत निर्णय घेतला जाईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं होतं,
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ दोन मधील प्रत्येक पोलीस ठाण्यात दर आठवड्याला पोलीस उपायुक्तांचा जनता दरबार होणार आहे.
पुनर्वसन, अतिक्रमण यासारख्या विषयांमध्ये प्रसंगी कठोरतेने निर्णय घेवून आराखडा तयार केला जाईल.
आषाढी वारी झाल्यानंतर आता पंढरपूर शहर आणि तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. शहरात
मुंबईतील नायर रुग्णालयात लहान मुलांच्या लसीकरणाची क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. मात्र ५० मुलांची गरज असताना अवघ्या
सीमेवर देशाचं रक्षण करणाऱ्या चिखलीतील कैलास पवार या जवानाला वीरमरण आले आहे. सियाचीनहून आपल्या गावाकडे परतत अ
यंदाही गणेशोत्सावर कोरोनाचं सावट कायम आहे. कोरोना सोबतच आता राज्यात पुरामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुण्यात गणेशोत्साठी नियम जाहीर करण्यात आले आहेत.
अमेझॉनने ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेलची घोषणा केली आहे. उत्तम सौदे आणि ऑफर्ससह अमेझॉनची ही विक्री 5 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट
हॉकीवर बनवलेल्या 'चक दे इंडिया' या बॉलीवूड चित्रपटातून एक प्रसिद्ध संवाद आहे - 'जे करता येत नाही, ते आपल्याला करायचे आ
कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिधुगुर्ग, बीड, नगर, रायगड आणि पालघरमध्ये लेव्हल तीनचे निर्बंध कायम रहाणार.
जेव्हा #ArrestLucknowGirl ट्विटरवर ट्रेंड झाला, तेव्हा लोकांना याबद्दल जाणून घ्यायचे होते. या हॅशटॅगवर येणारे ट्विट पाहून एक व्हिडिओ समोर आला ज्यात एक मुलगी एका कॅब ड्रायव्हरला निर्दयपणे मारत आहे.