गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
लाईफस्टाईल
मराठी साहित्य
मराठी कविता
Written By
Last Modified:
शुक्रवार, 25 जून 2021 (16:22 IST)
संबंधित माहिती
राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचा पहिला बळी
चीनची तिबेटमधली बुलेट ट्रेन अरुणाचल प्रदेशाला खेटून जाणार
अजित पवारांच्या CBI चौकशीची मागणी भाजपने का केली आहे?
ट्विटरने आयटी मंत्री रविशंकर यांचे खाते 1 तासासाठी ब्लॉक केले
शाहरुख खान (SRK)ची सिनेसृष्टीत 30 वर्षे पूर्ण
मी फूल तृणांतिल इवलें
मी फूल तृणांतिल इवलें
जरी तुझिया सामर्थ्यानें
ढळतील दिशाही दाही
मी फूल तृणांतिल इवलें
उमलणार तरीही नाही.
शक्तीनें तुझिया दिपुनी
तुज करीतील सारे मुजरे
पण सांग कसें उमलावें
ओठांतिल गाणें हसरें?
जिंकील मला दवबिंदू
जिंकील तृणाचें पातें
अन् स्वत:स विसरून वारा
जोडील रेशमी नातें
कुरवाळित येतील मजला
श्रावणांतल्या जलधारा
सळसळून भिजलीं पानें
मज करतिल सजल इषारा
रे तुझिया सामर्थ्यानें
मी कसें मला विसरावें ?
अन् रंगांचें गंधांचें
मी गीत कसें गुंफावें ?
येशील का सांग पहाटे
किरणांच्या छेडित तारा;
उधळीत स्वरांतुन भवतीं
हळु सोनेरी अभिसारा ?
शोधीत धुक्यांतुन मजला
दवबिंदू होउनि ये तूं
कधि भिजलेल्या मातीचा
मृदु सजल सुगंधित हेतू !
तूं तुलाच विसरुन यावें
मी तुझ्यात मज विसरावें
तूं हसत मला फुलवावें
मी नकळत आणि फुलावें
पण तुझिया सामर्थ्यानें
ढळतील दिशा जरी दाही
मी फूल तृणातिल इवलें
उमलणार तरीही नाहीं.
— मंगेश पाडगावकर
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर
Kids story : अनेक वर्षांपूर्वीची कहाणी आहे. एका नदीच्या किनाऱ्यावर एक विशाल वृक्ष होता. त्या झाडावर अनेक पक्षी राहायचे.दिवसभर चारा पाणी केल्यानंतर ते संध्याकाळी आपल्या झाडावर परत यायचे. एक दिवस जरद्गव नावाचा एक आंधळा गिधाड तिथे आला. गिधाड खूप आंधळा झाला होता. सर्व पक्षांना त्याच्यावर द्या आली व त्यांनी त्याला तिथे राहण्यास परवानगी दिली.
Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या
Aries Zodiac Sign Mesh Rashi Bhavishyafal 2025 : जर तुम्ही अविवाहित असाल तर यावेळी तुमचे लग्न निश्चित होण्याची शक्यता आहे. यासाठी गायीला गूळ खाऊ घालावा. मुलांनी शुक्राचा उपाय करावा आणि मुलींनी बृहस्पतिचा उपाय करावा. वर्षाची सुरुवात वैवाहिक जीवनासाठी खूप चांगले परिणाम देईल, परंतु वर्षाच्या मध्यभागी काही कौटुंबिक कारणांमुळे मतभेद होऊ शकतात.
26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !
Budh Gochar: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांची हालचाल ही काळाच्या चक्राप्रमाणेच दैनंदिन आणि शाश्वत असते. पण याचा अर्थ असा नाही की ग्रहांची हालचाल बदलत नाही, ती 100 टक्के बदलते. कधीकधी ते इतके बदलतात की ग्रह त्यांच्या मूळ प्रवृत्ती आणि क्षमता गमावतात. नोव्हेंबर-डिसेंबर 2024 मध्ये वैदिक ज्योतिषशास्त्रातील सर्वात शुभ ग्रहांपैकी एक असलेल्या बुधचीही हीच परिस्थिती आहे.
Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील
Premature Graying Hair 1. आवळा- आवळ्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे केस पांढरे होण्यास मदत होते. मुलांचे केस पांढरे होऊ नयेत आणि ते पुन्हा काळे होऊ नयेत म्हणून पालक त्यांना आवळा कँडी, आवळा ज्यूस आणि आवळा मुरब्बा खायला देऊ शकतात.
कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या
Kapalbhati Benefits : आजच्या काळात तणाव, प्रदूषण आणि चुकीच्या जीवनशैलीचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत प्राणायामसारखे प्राचीन भारतीय तंत्र आपल्याला मदत करू शकते. कपालभाती प्राणायाम हा एक शक्तिशाली प्राणायाम आहे ज्याचा शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
Health Tips: प्रथिनांच्या कमतरतेवर मात कशी करावी
स्नायू आणि हाडांसाठी प्रथिने खूप महत्वाचे आहेत. वजन कमी करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी तुमच्या आहारात प्रथिनांचा अवश्य समावेश करा.
कोणते योगासन कानांसाठी योग्य आहे जाणून घ्या
Improve Hearing : आजच्या काळात वाढते प्रदूषण, वेगवान जीवन आणि तंत्रज्ञानाचा अतिवापर यामुळे आपल्या कानावर परिणाम होत आहे. अनेक लोक ऐकण्याच्या समस्यांशी झुंजत आहेत. योगामुळे ऐकण्याची क्षमता सुधारू शकते हे तुम्हाला माहीत आहे का?
Winter Special Recipe : हे दोन सूप नक्की ट्राय करा
1.मूग डाळ सूप साहित्य- 1 कप मूग डाळ 1 छोटा चमचा हळद 1 छोटा चमचा आले पेस्ट 1 छोटा चमचा जिरे 1 कांदा बारीक चिरलेला
इस्ट्रोजेन संतुलित करण्याचे 5 प्रभावी मार्ग जाणून घ्या
Hormonal imbalance in females:मानवी शरीरात हार्मोन्सची महत्त्वाची भूमिका असते, विशेषत: प्रेम जीवन निरोगी ठेवण्यासाठी. हार्मोन्सचे असंतुलन असल्यास त्याचा थेट परिणाम तुमच्या मानसिक, शारीरिक आणि लैंगिक आरोग्यावर होतो.
बॅचलर ऑफ डेंटल सर्जरीमध्ये करिअर करा
Career in BDS Courses After 12th :विद्यार्थ्याला विज्ञान शाखेत 12वी पूर्ण केल्यानंतर दंतवैद्य बनायचे असेल तर त्याने/तिने BDS (बॅचलर ऑफ दंत शस्त्रक्रिया) चा पदवीपूर्व पदवी अभ्यासक्रम केला पाहिजे. बीडीएस हा एमबीबीएसनंतर सर्वाधिक मागणी असलेला अभ्यासक्रम आहे.