मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By

Mawa Modak मावा मोदक बनवण्याची सोपी कृती

माव्याचे मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य- 400 ग्रॅम मावा, 1/4 कप साखर, 1/4 टीस्पून हिरवी वेलची पावडर, चिमूटभर केशर.
 
माव्याचे मोदक बनवण्याची पद्धत-
सर्वात आधी मोदक बनवण्यासाठी नॉन स्टिक पॅन मंद आचेवर गरम करून त्यात मावा आणि साखर घालून ढवळा. मावा आणि साखर वितळताच त्यात केशर घाला. आता हे मिश्रण घट्ट होईपर्यंत ढवळत राहा. यानंतर या मिश्रणात वेलची पूड टाकताना थोडा वेळ सतत ढवळत राहा. आता गॅस बंद करा आणि मिश्रण थंड होण्यासाठी थोडावेळ उघडे ठेवा. आता या मिश्रणाला मोदकाचा आकार देऊन मोदक बनवू शकता. तुमचे चविष्ट मोदक तयार आहेत.