सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

अमिताभ बच्चन स्वच्छ भारतचा नवा चेहरा!

नवी दिल्ली- बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा कार्यक्रम असलेल्या स्वच्छ भारत अभियान कार्यक्रमाचा नवा चेहरा आहेत. केंद्र सरकराने यासाठी बच्चन यांच्याशी संपर्क साधला आहे. अमिताभ बच्चन यांना अतुल्य भारतसाठी करारबद्ध करण्याबाबत केंद्राने सारासार विचार केला, मा‍त्र बच्चन यांचे नाव पनामा पेपर्समध्ये समोर आल्यानंतर त्यांचे नाव रद्द करण्यात आले.
 
मात्र आता नगरविकास मंत्रालयाने बच्चन यांना 20 जून रोजी यासंदर्भातील पत्र पाठविले आहे.