1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|

प. रविशंकर यांना 'लाईफ टाइम ग्रॅमी' पुरस्कार

WD
पं. रविशंकर यांना 'लाईफ टाइम ग्रॅमी' पुरस्कार घोषित करण्यात आला. संगीत क्षेत्रात हा मानाचा पुरस्कार समजण्यात येतो.

लाईफ टाइम ग्रॅमी पुरस्कारांच्या यादीत सात जणांची नावे असून, त्यात कॅरोल किंग व टेम्टेशन आ‍दी सं‍गीतकारांचाही समावेश आहे. पं. रविशंकर यांचे वयाचा 92 व्या वर्षी 112 डिसेंबर 2012 रोजी निधन झाले होते.