शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

मध्य प्रदेशातही होणार दारूबंदी: चौहान

भोपाळ- बिहारनंतर आता मध्य प्रदेशातही दारूबंदी होणार आहे. टप्प्याटप्प्यात राज्यातील दारूची दुकाने बंद करण्‍यात येतील असे मुख्यंमत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले. 
 
पहिल्या टप्प्यात नर्मदाच्या जवळील परिसरात दारूबंदी केली जाईल.