शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 22 मे 2022 (21:20 IST)

अतिमुसळधार पावसाची शक्यता

rain
IMD नुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तर भारतात चक्रीवादळ आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस येथे पाऊस सुरू राहणार आहे. यासह या भागांमध्ये त्याचा प्रभाव असल्याने धुळीचे वादळ देखील होऊ शकते. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशमध्ये हलक्या प्रमाणात पाऊस पडू शकतो. याशिवाय येथे 30-40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात त्यामुळे पुढील दोन दिवस येथे पाऊस सुरू राहणार आहे. 
 
 तसेच देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील लोकांना भीषण उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे.