रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 14 सप्टेंबर 2024 (11:58 IST)

मोठ्या भावाने लहान भावाला आणि त्याच्या पत्नीला केली मारहाण, महिलेचा मृत्यू

pitai
उत्तर प्रदेश मधील आग्रामध्ये सबमर्सिबल पंप जवळ चेंबर बनवण्याच्या कारणावरून दोन भावांमध्ये वाद झाला. व यादरम्यान मोठ्या भावाने आपल्या परिचयाच्या लोकांना बोलावून लहान भावाला आणि त्याच्या पत्नीला बेदम मारहाण केली.   
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दांपत्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले पण डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले. 
 
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना अमरपुरा मध्ये घडली आहे.तसेच पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करित आहे.