रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

हाफिजवर ठोस कारवाई करा: भारताने पाकला सुनावले

26-11 च्या मुंबई हल्ल्याचा मास्टमाइंड आणि जमात- उद-दावा या दहशतवादी संघटनेच्या महोरक्या हाफिज सईदला पाकिस्तानाने नजरकैदेत ठेवले आहे. मात्र, पाकिस्तानने हाफिजवर ठोस कारवाई करावी अशी मागणी भारताने केली आहे.
 
भारताच्या पराराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी याबाबत ट्विट केले आहे.