सोमवार, 30 जानेवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified सोमवार, 5 ऑक्टोबर 2020 (12:47 IST)

आंतरराष्ट्रीय नेमबाज श्रेयसी सिंह भाजपमध्ये

माजी केंद्रीयमंत्री दिग्विजय सिंह यांची मुलगी व आंतरराष्ट्रीय नेमबाज श्रेयसी सिंह हिने रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला.
 
दिग्विजय यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी पुतुल सिंह यांनी खासदार पदाची जबाबदारी पार पाडली. भाजपचे सरचिटणीस अरुण सिंग आणि प्रदेशाध्क्ष संजय जस्वाल यांच्या उपस्थितीत श्रेयसी हिने भाजपमध्ये प्रवेश केला. ती विधानसभा निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.