12 ते 14 वर्षाच्या मुलांना कोरोना लसीकरण मोहिमेत 1.92 कोटी पेक्षा अधिक डोस दिले
सध्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण देशात सर्वाना दिली जात आहे. सध्या देशात12 -14 वर्षाच्या वयोगटाच्या मुलांना लसीकरण दिले जात आहे. देशात राबवल्या जाणाऱ्या लसीकरण मोहिमेत मुलं देखील सहयोग देत आहे.
भारतामध्ये लसीकरण मोहिमेत 12 ते 14 वर्षाच्या वयोगटाच्या मुलांना लसीकरण दिले जात आहे. फक्त 20 दिवसात 12-14 वर्ष वयोगटाच्या मुलांना 1.92 कोटी पेक्षा अधीक डोस दिले गेले आहे.
जर आपण आपल्या मुलांना अद्याप लस दिली नाही तर आजच मुलाचे नाव नोंदणी करा.आणि आपल्या मुलाला कोरोना लस द्या.