पंतप्रधान मोदीजींची 'प्रधानमंत्री महागाई योजना '
मोदीजींचे अभिनंदन की, भारतातील जनतेला त्यांच्या महत्त्वाकांक्षी "प्रधानमंत्री महागाई योजनेचा" लाभ सातत्याने मिळत आहे.
पंत प्रधान मोदी यांना त्यांना 'प्रधानमंत्री महागाई योजनेसाठी' शुभेच्छा दिल्या जात आहे. त्यांच्या या योजनेचा लाभ संपूर्ण भारताचे नागरिक सातत्याने घेत आहे.
या योजनेच्या लाभ घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस सातत्याने वाढत आहे. त्यांना या उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा.