गुरूवार, 9 जानेवारी 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
सण-उत्सव
नवरात्रौत्सव
Written By
संबंधित माहिती
साईबाबांचे 11 वचन, शिरडीस ज्याचे लागतील पाय।। टळली अपाय सर्व त्याचे।।
गीरच्या जंगलात ११ दिवसांमध्ये ११ सिंहाचा मृत्यू, संसर्गाची शक्यता
मोदींचे बोहरा समाजाशी हे नातं
मधुबालावर बनणार बायोपिक
मराठीच्या ६वी, भुगोलाच्या पाठ्यपुस्तकात गुजराती भाषा
नवरात्रीत दिवसाप्रमाणे देवीला नैवेद्य दाखवल्याने मिळेल अनंत लाभ
पहिला दिवस
साजुक तूप किंवा तुपाने निर्मित मिठाई
याने आरोग्यासंबंधी समस्या दूर होईल.
नवमीला अन्नाचं नैवेद्य दाखवून कन्या भोज करवावे.
याने सर्व सुखाची प्राप्ती होते.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नवीन
Surya Arghya on Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याला अर्घ्य कसे द्यावे, योग्य पद्धत आणि नियम जाणून घ्या
Surya Arghya on Makar Sankranti 2025 मकर संक्रांतीचा दिवस सूर्य देवाला समर्पित आहे. या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य दिल्याने विशेष पुण्य मिळते आणि जीवनात सुख-समृद्धी येते. सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करण्याच्या पद्धतीबद्दल जाणून घेऊया.
मुंज मंगलाष्टके
आधीं घ्यावे पार्वती कुमराला ॥ विद्या देतो जो स्मरे त्या नराला ॥ देवाचें जो विघ्न तोही निवारी ॥ पायादेवो वामनो ब्रह्मचारी ॥ बटो सुमुहूर्त सावधान ॥ १ ॥
Maha Kumbh 2025: महाकुंभ मेळ्यात जाणे शक्य नसेल तर घरी शाही स्नान कसे करायचे जाणून घ्या
Maha Kumbh 2025 जर तुम्हाला प्रयागराजला जाता येत नसेल तर तुम्ही राहात असलेल्या ठिकाणाजवळीक पवित्र नदीत जाऊन स्नान करण्याचा प्रयत्न करा.जर तुमच्या आजूबाजूला पवित्र नदी नसेल तर घरातील स्नानाच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करा. यातूनही पुण्य प्राप्त होऊ शकते.जर तुम्ही महाकुंभ दरम्यान घरी स्नान करत असाल तर या मंत्राचा विशेष जप करा. यातून तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकतात. "गंगे च यमुने चैव गोदावरि सरस्वति. नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरू"
जिवंत मुलीसाठी करणार पिंडदान; दाम्पत्याने महाकुंभात कन्येचे दान केले, साध्वी होणार
Mahakumbh 2025 प्रयागराजमध्ये महाकुंभाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात कोट्यवधी भाविक सहभागी होणार आहेत. महाकुंभापूर्वी उत्तर प्रदेशातील आग्रा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, येथील एका जोडप्याने आपली मुलगी दान केली आहे. केवळ 13 वर्षांच्या जिवंत मुलीचे पिंड दान केले जाईल, त्यानंतर ती साध्वी होईल.
ऋण मुक्तीसाठी ऋणमोचन अङ्गारकस्तोत्रम्
ऋणमोचन अङ्गारकस्तोत्र म्अथ ऋणग्रस्तस्य ऋणविमोचनार्थं अङ्गारकस्तोत्रम् । स्कन्द उवाच । ऋणग्रस्तनराणां तु ऋणमुक्तिः कथं भवेत् । ब्रह्मोवाच । वक्ष्येऽहं सर्वलोकानां हितार्थं हितकामदम् ।
Video
अधिक व्हिडिओ पहा
नक्की वाचा
Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत
सासू नव्हे तुम्ही तर भासे मला माझी आई कधी केला नाही दुरावा घेता माझी काळजी वेळोवेळी दिसली कधी उदास तर मायेने घेता जवळ, तुमची सावली असावी नेहमीच अशी घरभर सासूबाईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा
HMPV Virus: ह्युमन मेटाप्युमोव्हायरस (HMPV) हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे ज्यामुळे सर्दीसारखी लक्षणे दिसून येतात. अलीकडे चीनमध्ये त्याच्या वाढत्या केसेसमुळे चिंतेचे वातावरण आहे. या लेखात, आपण HMPV विषाणूबद्दल तपशीलवार जाणून घेऊ, त्याची लक्षणे, प्रसार, उपचार आणि प्रतिबंध तसेच त्याची कोरोनाव्हायरसशी तुलना.
HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या
चीनमध्ये या विषाणूचा प्रसार झाल्याची बातमी सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. चीनमध्ये पसरलेल्या या विषाणूमुळे रुग्णालये आणि स्मशानभूमीत मोठी गर्दी झाल्याचे सांगण्यात येत आहे. चीनमध्ये आरोग्य आणीबाणीसारखी परिस्थिती देखील नोंदवली जात आहे. चीनकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नसले तरी सोशल मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की चीनमधील लोक या विषाणूला झपाट्याने बळी पडत आहेत. एचएमपीव्हीसोबतच चीनमध्ये इन्फ्लूएंझा ए, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया आणि कोविड-19 सारखे विषाणूही ऑनलाइन पसरत आहेत. कोविड-19 नंतर जवळपास 5 वर्षांनंतर, चीनमध्ये पसरलेल्या HMPV विषाणूने पुन्हा एकदा लोकांना चिंतेत टाकले आहे.
Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?
Makar Sankranti 2025 स्टील, एल्युमिनियम किंवा लोखंडी वस्तू: मकर संक्रांतीच्या दिवशी स्टील, एल्युमिनियम किंवा लोखंडी वस्तूंचे दान करु नये. आवा म्हणून अनेकदा या वस्तू आणून दान केल्या जातात जे शुभ नाही.
१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार
भोगी १३/०१/२०२५ - सोमवार मकरसंक्रांत १४/०१/२०२५ - मंगळवार श्रीगणेश जयंती/तिलकुंद चतुर्थी ०१/०२/२०२५ - शनिवार वसंत पंचमी ०२/०२/२०२५ - रविवार महाशिवरात्री २६/०२/२०२५ - बुधवार एकादशी १०/०३/२०२५ - सोमवार होळी १३/०३/२०२५ - गुरुवार