शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By

नवरात्री तिसरा दिवस : चंद्रघंटाच्या कृपेने शरीरात कांती-गुणांची वाढ होते

दुर्गेच्या तिसऱ्या शक्तीचे नाव 'चंद्रघंटा' आहे. देवीचे हे रूप शांतिदायक आणि कल्याणकारी आहे.


या देवीच्या कृपेने अलौलिक वस्तूंचे दर्शन घडतात. दिव्य सुगंधाचा अनुभव होतो आणि अनेक प्रकाराच्या घंटेचा आवाज निनादतो.