मंगळवार, 5 ऑगस्ट 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By

देवी दुर्गाचे 108 नावं, देतात हजार पटीने सुख-समृद्धीचे वरदान

devi durga 108 names
देवी दुर्गा, महादेवाच्या पत्नी पार्वतीचे स्वरूप आहे. नवरात्रीत भक्त प्रत्येक प्रकाराची पूजा आणि विधानाने देवी दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी जतन करतात. परंतू भक्तांनी केवळ हे 108 नाव देखील जपले तरी देवी प्रसन्न होऊन सुख, समृद्धी आणि यशाचे आशीर्वाद देईल.
 
चला जाणून घ्या देवी दुर्गाची अष्टोत्तरशतनामावली:-
सती,
साध्वी,
भवप्रीता,
भवानी,
भवमोचनी,
आर्या,
दुर्गा,
जया,
आद्या,
त्रिनेत्रा,
शूलधारिणी,
पिनाकधारिणी,
चित्रा,
चंद्रघंटा,
महातपा,
मन,
बुद्धि,
अहंकारा,
चित्तरूपा,
चिता,
चिति,
सर्वमंत्रमयी,
सत्ता,
सत्यानंदस्वरुपिणी,
अनंता,
भाविनी,
भव्या,
अभव्या,
सदागति,
शाम्भवी,
देवमाता,
चिंता,
रत्नप्रिया,
सर्वविद्या,
दक्षकन्या,
दक्षयज्ञविनाशिनी,
अपर्णा,
अनेकवर्णा,
पाटला,
पाटलावती,
पट्टाम्बरपरिधाना,
कलमंजरीरंजिनी,
अमेयविक्रमा,
क्रूरा,
सुंदरी,
सुरसुंदरी,
वनदुर्गा,
मातंगी,
मतंगमुनिपूजिता,
ब्राह्मी,
माहेश्वरी,
ऐंद्री,
कौमारी,
वैष्णवी,
चामुंडा,
वाराही,
लक्ष्मी,
पुरुषाकृति,
विमला,
उत्कर्षिनी,
ज्ञाना,
क्रिया,
नित्या,
बुद्धिदा,
बहुला,
बहुलप्रिया,
सर्ववाहनवाहना,
निशुंभशुंभहननी,
महिषासुरमर्दिनी,
मधुकैटभहंत्री,
चंडमुंडविनाशिनी,
सर्वसुरविनाशा,
सर्वदानवघातिनी,
सर्वशास्त्रमयी,
सत्या,
सर्वास्त्रधारिणी,
अनेकशस्त्रहस्ता,
अनेकास्त्रधारिणी,
कुमारी,
एककन्या,
कैशोरी,
युवती,
यति,
अप्रौढ़ा,
प्रौढ़ा,
वृद्धमाता,
बलप्रदा,
महोदरी,
मुक्तकेशी,
घोररूपा,
महाबला,
अग्निज्वाला,
रौद्रमुखी,
कालरात्रि,
तपस्विनी,
नारायणी,
भद्रकाली,
विष्णुमाया,
जलोदरी,
शिवदुती,
कराली,
अनंता,
परमेश्वरी,
कात्यायनी,
सावित्री,
प्रत्यक्षा,
ब्रह्मावादिनी।
 
विशेष करुन नवरात्रीत अष्टोत्तरशतनामावली वाचल्याने साधकाला जीवनात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष चारी पुरुषार्थाची प्राप्ती होते.