शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By

नवरात्री दरम्यान खरेदी करा या वस्तू, जीवनात चमत्कार घडेल

आरोग्यासाठी नवरात्रीत कधीही गायीचं तूप खरेदी करून घरात आणावे.
आपलं स्वत:चं घर खरेदी करायची इच्छा असल्यास पूजा स्थळी मातीचं लहान घर ठेवावं.
 


अपार धन संपत्तीसाठी किन्नरकडून पैसे घेऊन स्वत:च्या पर्स किंवा तिजोरीत ठेवावे.
सर्व शृंगार सामग्री (काच, काजळ कुंकू, मंगळसूत्र, बांगड्या, कंगवा, जोडवी) खरेदी करून नवमीला देवीला अर्पित कराव्या.