नवरात्र विशेष : नवदुर्गेच्या उत्सवाला नवरात्र का म्हणतात

सोमवार,ऑक्टोबर 19, 2020
सप्तशृंगी देवीचे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील साडेतीन पीठांपैकी अर्धपीठ म्हणून ओळखले जाते. सप्तशृंगी देवीचे नाशिक पासून 65 किलोमीटर अंतरावर आणि 4800 फूट उंचीवर वास्तव्य आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या गडावर सप्तशृंगी देवी उभ्या रूपात आहे.
नवरात्र म्हटलं की उपवास आलाच. आता आपण आपल्या उपवासाला देखील काही चविष्ट पदार्थ करू शकता. आम्ही आपल्यासाठी खास नवरात्री विशेष अश्या काही रेसिपी घेऊन आलो आहोत-
दुर्गेच्या तिसर्‍या शक्तीचे नाव 'चंद्रघंटा' आहे. नवरात्रीच्या तिसर्‍या दिवशी या देवीची पूजा केली जाते. तसेच संकट निवारणासाठी देखील या दिवशी पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन 'मणिपूर' चक्रात प्रविष्ट होते. चंद्रघंटेच्या कृपेने अलौकिक वस्तूचे दर्शन ...

श्री महालक्ष्मी कोल्हापूर

रविवार,ऑक्टोबर 18, 2020
कोल्हापुरातील महालक्ष्मी म्हणजे अंबा बाई, हिचा उल्लेख पुराणात देखील सापडतो. ही साडेतीन शक्तिपीठा पैकी एक आहे. इथे बरीच प्राचीन मंदिरे आहेत. कोकणाचा राजा कर्णदेव कोल्हापुरात आल्यावर ही मूर्ती एका लहानश्या मंदिरात होती. त्याने इथल्या मंदिराच्या बाजूस ...
नवशक्तीपैकी 'ब्रम्हचारिणी' हे दुर्गेच्या दुसरे रूप आहे. येथे 'ब्रह्म' या शब्दाचा अर्थ तपस्या आहे. ब्रम्हाचारिणी म्हणजे तपाचे आचरण करणारी. नवरात्राच्या दुसर्‍या दिवशी या मातेची पूजा केली जाते. या‍ दिवशी साधकाचे मन 'स्वाधिष्ठान' चक्रात स्थिर होते. या ...
नवरात्र सुरु झाले आहे. नवरात्रात बरेच लोकं उपवास धरतात. बहुदा लोकं या उपवासात मीठ खातात तर कोणी मीठ खात नाही, फळे किंवा काही गोड धोड घेतात. जर आपल्याला गोड खाणं आवडत असल्यास आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत चविष्ट मावा- पाईनॅपल बर्फी. यंदाच्या ...

आला तो दिस घटस्थापनेचा .!

शनिवार,ऑक्टोबर 17, 2020
अखंड तव नामाचा, अखंड तव द्यासाचा, अखंड तव भक्तीचा, अखंड तव शक्तीचा,
नवरात्र हे हिंदूंचा मुख्य सण आहे. यंदाच्या वर्षी 17 ऑक्टोबर पासून सुरु होऊन 25 ऑक्टोबर पर्यंत 9 दिवस चालणाऱ्या या पवित्र अश्या सणाला आई दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. देवी आईचा आशीर्वाद मिळवण्यासाठी भाविक नऊ दिवसाचे उपवास धरतात. धार्मिक ...
शारदीय नवरात्रोत्सवात श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी सर्व अंबाबाईच्या नऊ दिवस विविध रुपातील बांधण्यात येणाऱ्या पुजा आणि या नऊ दिवसात देवीला नेसवण्यात येणाऱ्या साड्यांचे रंग खालील प्रमाणे असतील.
दुर्गेचे पहिले रूप 'शैलीपुत्री' या नावाने ओळखले जाते. ही नवदुर्गांपैकी पहिली दुर्गा आहे. पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे तिला 'शैलपुत्री' असे नाव पडले आहे. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तिची पूजा आणि आराधना केली जाते. या पहिल्याच ...
नवरात्राला आरोग्याची नवरात्र असे ही म्हणतात. हा काळ हंगामाच्या बदलण्याचा असतो. अश्या परिस्थिती उपवास करताना काही सावधगिरी बाळगल्यानं निरोगी राहता येतं. चला जाणून घ्या अश्या काही कामाच्या गोष्टी.
नवरात्राच्या या पवित्र दिवसात देवी आईच्या 9 वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. तसेच देवी आईचा आशीर्वाद आणि त्यांची आपल्या वर कृपादृष्टी असावी या साठी नऊ दिवसांचे उपास देखील धरले जातात. नवरात्रीत सामान्य मीठ ऐवजी सेंधव मीठ वापरतात.
नवरात्रीत देवी आईचा आशीर्वाद मिळविण्यासाठी जिथे लोकं आपापल्या घरात घट स्थापना करतात. त्याच बरोबर पूजेसह उपवासाचे संकल्प देखील घेतात. नऊ दिवसांच्या उपवासात अन्न-धान्याशिवाय उपवास करणं कठीणच आहे पण उपवासासाठी अश्या अनेक गोष्टी आहेत ज्या आपण बनवून खाऊ ...
प्रत्येक माणसाची इच्छा असते आपले सर्व स्वप्ने पूर्ण करण्याची आयुष्यात प्रगती करण्याची. त्यासाठी काही धार्मिक ग्रंथाचे पठण करून आपण समृद्धी मिळवू शकता.

नवरात्रीचे 9 दिवस आणि 9 नियम

बुधवार,ऑक्टोबर 14, 2020
पूजा करताना मंत्र उच्चारताना चुका होऊ नये हे लक्षात ठेवावं.
नवरात्रात पूजा कशी करावी जाणून घेऊया त्याचे नियम काय आहेत.
देवींच्या साडे तीन शक्ती पीठांमधून आद्यपीठ कोणते आहे, साडे तीन शक्ती पीठाची माहिती घेऊया. यंदाच्या वर्षी कोरोनासाथीच्या प्रादुर्भावामुळे नवरात्र साध्या पद्धतीने साजरी होणार आहे. देऊळात पण वर्दळ नसणार, सगळे काही काटेकोर पद्धतीने सामाजिक अंतर
9 दिवस या मंत्राचा जाप करावा. या मंत्राचा जाप केल्यानं पती -पत्नी मधील तणाव कमी होतात. यज्ञ वेदीवर तुपाच्या 108 हव्य द्यावे. नंतर जेव्हा आवश्यक असल्यास या मंत्राचा 21 वेळा जाप करावा.
नवरात्राच्या नऊ दिवस देवी आईची पूजा पूर्ण विधियुक्त केली जाते. या दरम्यान देवी आईच्या 9 वेगवेगळ्या स्वरूपाची पूजा केली जाते. देवी आई आपल्या घरात आशीर्वाद देण्यासाठी वास्तव्यास असते. जर आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा असल्यास या काही उपायांना अवलंबून या ...