मास्क घालूनही अनलॉक करता येईल फोन

Last Modified मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021 (15:50 IST)
अनेक स्मार्टफोन कंपन्यांनी आपल्या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सरऐवजी फेस आयडी सेन्सर देण्यास सुरुवात केली होती पण कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर मास्क लावणे अनिवार्य असून अशात फोन अनलॉक करणं अशक्य होत होतं. तर दुसरीकडे मास्क काढून फोन अनलॉक करणे किंवा पासवर्डच्या सहाय्यानं फोन अनलॉक करणे दोन पर्याय होते. परंतू आ‍ता Apple ने आपल्या नव्या च्या बीटा व्हर्जनमध्ये ही समस्या सोडवण्यचा प्रयत्न केला आहे. हे र्व्हजन डाउनलोड केल्यानंतर जरी युझरनं मास्क परिधान केला असेल तरी त्याला आपला फोन अनलॉक करता येणार आहे.
तसेच हातात असल्यास युझर मास्क घालून देखील फोन अनलॉक करु शकतो. अर्थात मास्क परिधान केलेला असताना फोन अनलॉक करण्यासाठी अॅप्पल वॉच ची आवश्यकता भासेल. असं असल्यास युझरला फेस आयडी फीचरसह फोन अनलॉक करता येईल.

ऑयफोन यूझर्सला आपलं अॅप्पल वॉच हे watch os 7.4 वर अपडेट करावं लागेल. फोन अनलॉक करण्यासाठी अॅप्पल वॉच हातत असलं पाहिजे आणि सोबतच अनलॉक्ड आणि पासवर्ड प्रोटेक्डेटही असणं अनिवार्य आहे.


यावर अधिक वाचा :

"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी"

विविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह सापडला
पुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; शासन निर्णय जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम इन्स्टिट्यूटचा धक्कादायक आरोप
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...

पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 42% नागरिकांचं लसीकरण

पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 42% नागरिकांचं लसीकरण
पुणे शहरासह जिलह्यामध्ये गेल्या पाच महिन्यांत 42 टक्के नागरिकांचं लसीकरण करण्यात आलंय.

अजित पवार, नाना पटोलेंना येत्या तीन वर्षांतच मुख्यमंत्री ...

अजित पवार, नाना पटोलेंना येत्या तीन वर्षांतच मुख्यमंत्री होण्याची संधी - रावसाहेब दानवे
गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये ज्याप्रमाणे लोक सरपंचपद वाटून घेतात त्याप्रमाणेच महाविकास ...

women 's test : India vs England :7 वर्षानंतर महिला ...

women 's test : India vs England :7 वर्षानंतर महिला संघाच्या दरम्यान कसोटीचा सामना होणार
ब्रिस्टल: भारतीय महिला संघाच्या कर्णधार मिताली राजने मंगळवारी सांगितले की, इंग्लंडविरुद्ध ...

रविशंकर प्रसाद म्हणाले ,ट्विटर IT नियमांचे पालन करण्यात ...

रविशंकर प्रसाद म्हणाले ,ट्विटर IT नियमांचे पालन करण्यात अयशस्वी
नवी दिल्ली. माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी बुधवारी सांगितले की ट्विटर ...

शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेना भवनासमोरच राडा

शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेना भवनासमोरच राडा
मुंबईत सत्ताधारी शिवसेना आणि विरोधी पक्ष भारतीय जनता पक्ष यांच्यात तुफान राडा झाल्याचा ...