गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. »
  3. हिंदू
  4. »
  5. आजचे पंचांग
Written By वेबदुनिया|

आजचे पंचांग (02.12.2013)

WD
शके 1935, विजयनाम संवत्सर, दक्षिणान शरदऋतू, कार्तिक कृष्णपक्ष 14/30, सोमवार 2 डिसेंबर 2013, हिजरी सन1435, संवत् 2070, नक्षत्र विशाखा/ अनुराधा, चंद्र राशिप्रवेश वृश्चिक, दर्श अमावस, सोमवती अमावस, ज्येष्ठा रवी, रवि उद 6.43, अस्त 5.48.

राहुकाळ : सकाळी 7.30 ते 9.00.00