गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. पंजाबी ढाबा
Written By वेबदुनिया|

अंगुर-काकडीची भाजी

ND
साहित्य : 1 कप काकडी (चिरलेली), 1 कप हिरवे अंगूर, 2 मोठे चमचे तेल, 1/4 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरं, 1/2 चमचा तिखट, 1/4 चमचा हळद, मीठ चवीनुसार, 1/2 चमचा गरम मसाला, 2 मोठे चमचे कोथिंबीर बारीक चिरलेली.

कृती : सर्वप्रथम तेल गरम करून त्यात मोहरी जिऱ्याची फोडणी द्यावी. त्यात चिरलेली काकडी व अंगूर घालून वर झाकण ठेवावे. 5 मिनिटाने त्यात हळद, तिखट, मीठ, धने पूड घालून 1 मिनिट शिजवून द्यावी. पोळी किंवा परोठे सोबत सर्व्ह करावे.