बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 4 जानेवारी 2025 (21:51 IST)

म्हाडा नाशिकमध्ये 555 नवीन फ्लॅटसाठी लॉटरी काढणार

Maharashtra Marathi Breaking News Live Today: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी पुणे जिल्ह्यातील चाकण बाजार समितीच्या परिसरात महात्मा जोतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार आणि छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रतिमेचे अनावरण झाले.राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....