Maharashtra Marathi Breaking News Live Today: विधान परिषद सभापतीपद सुमारे अडीच वर्षे रिक्त होते, पण आता राम शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे. सभापतीपदासाठी विरोधकांकडून एकही अर्ज दाखल करण्यात आलेला नाही. सभापती निवडीसाठी राज्यपालांनी संदेश दिला होता. त्यानंतर मंगळवारी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. याबाबत महायुतीच्या वतीने राम शिंदे यांच्या नावाने प्रथम अर्ज दाखल करण्यात आला. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते..
09:00 AM, 19th Dec
असह्य थंडी : महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात 2 मंत्री आणि 4 आमदार थंडीमुळे पडले आजारी
08:59 AM, 19th Dec
Car Accident In Pune District: महिला प्रशिक्षणार्थी पायलटनेही गमावला जीव, आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू