मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 31 डिसेंबर 2024 (22:01 IST)

घाटकोपरमध्ये होर्डिंग प्रकरणातील फरार आरोपीला अटक

Maharashtra
Maharashtra Marathi Breaking News Live Today: या वर्षात मुंबईत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशींवर एकूण १९५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणांमध्ये एकूण 278 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. बांगलादेशी अवैध घुसखोरांवरही मुंबई पोलीस कारवाई करत आहे. गेल्या तीन आठवड्यात मुंबईतील विविध भागातून बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे.