सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 11 मार्च 2019 (08:50 IST)

सासुबाईंचे निधन, सुनेची आत्महत्या

कोल्‍हापुरातील बोंद्रेनगरमध्ये शनिवारी पहाटे सासुबाईंच्या निधनाचे दु:ख सहन न झाल्‍याने सूनेने आत्‍महत्‍या केली आहे. याविषयी मिळालेली माहिती अशी की, सासूबाई मालती लोखंडे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. सासूबाईंच्या निधनाचा मोठा धक्‍का त्‍यांच्या सूनबाई शुभांगी संदीप लोखंडे (वय ३९) यांना बसला. या धक्‍क्‍यातून शुभांगी यांनी बंगल्‍याच्या तिसर्‍या मजल्‍यावरून उडी मारून आत्‍महत्‍या केली.