शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 3 जुलै 2024 (11:42 IST)

हाथरस घटनेबद्दल खासदार प्रियंका चतुर्वेदींचा मोठा जबाब, 'सत्संग करण्याऱ्या बाबांवर देखील...'

hathras tragedy
Hathras Stampede: हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणामध्ये आता पर्यंत 121 लोकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेवर महारष्ट्रामधून शिवसेना युबीटीखासदार प्रियंका चतुर्वेदींचा मोठा जबाब समोर आला आहे .
 
Hathras Satsang Stampede: हाथरस जिल्ह्याच्या सिकंदराराऊ परिसरामध्ये सत्संग दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 121 लोकांचा मृत्यू झाला आहे.या पूर्ण घटनेवर उद्धव ठाकरे गटाचे खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचा मोठा जबाब समोर आला आहे.
 
शिवसेना (UBT) ची राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, "ही मोठी दुःखद घटना आहे, मी आशा करते की, राज्य सरकार कडक कारवाई करेल. आयोजकांसोबतच सत्संग करणारे बाबा आहे. त्यांच्यावर देखील कारवाई व्हायला हवी. आजकाल आपण पाहत आहोत की लोकांच्या जीवाची काही किंमत नाही. 
 
या प्रकरणात पोलिसांनी ‘मुख्य सेवादार’ आणि इतरांविरोधात प्राथमिक तक्रार नोंदविली आहे. 

Edited By- Dhanashri Naik