रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 4 मे 2017 (09:07 IST)

फुरसुंगी कचरा प्रश्नी पंतप्रधान मोदींनी स्वत: लक्ष घालावे : सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी  पुण्यातील फुरसुंगी कचरा प्रश्नी  भेट घेवून याप्रकरणी पंतप्रधान मोदींनी स्वत: लक्ष घालावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. तसेच हा परिसर कचऱ्याच्या विळख्यातून मुक्त व्हावा अशी मागणी केली.तसेच सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत कचऱ्याची प्रतिकात्मक अंतयात्राही काढण्यात आली. या कचरा डेपोला पर्यायी जागा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी याआधीच मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती.