गजानन: स विज्ञेय: सांख्येभ्य: सिद्धीदायक:। लोभासुरप्रहर्ता वैं आखुगश्च प्रकीर्तित:।। गजानन अवतार सांख्यब्रह्म धारक आहे. त्याला लोभासुर आणि मूषक वाहन असेही म्हटले आहे. धनाधिपती कुबेरापासून लोभासुराचा जन्म झाला. तो अत्यंत पराक्रमी आणि प्रतापी होता. लोभासुराने दैत्य गुरू शुक्राचार्याकडे जाऊन त्यांना प्रणाम केला. आचार्यांनी त्याला पंचाक्षरी मंत्राची दीक्षा देऊन तप करण्यासाठी प्रेरणा...