नववधूसाठी स्टायलीश ब्रायडल फुटवेअर

गुरूवार,मार्च 26, 2020
यशस्वी महिला सुधा मूर्ती यांचे विचार सुधा मूर्ती या एक भारतीय सामाजिक कार्यकर्ता आणि सुप्रसिद्ध लेखिका आहे. त्याचे काही सुविचार.....

मोकळा श्वास

रविवार,मार्च 8, 2020
जिवंत आहे म्हणतेस! निपचित शरीरान जगणारी मन मारुन दुःख झेलणारी दबक्या श्वासाने वावरणारी

निर्भया... अजून एक तारीख....

रविवार,मार्च 8, 2020
अजून एक तारीख....
हिरवेहिरवे गार गालिचे हरित तृणांच्या खालीचे त्या सुंदर खालीवरती फुलराणी ही खेळत होती...

नोकरी सोडून ग्राहकसेवा

शनिवार,मार्च 7, 2020
उत्तम पध्दतीने सुरु असलेली कॉर्पोरेटमधली नोकरी, दर वर्षी कमी का असेना पण हमखास मिळणारी पगारवाढ, एसी केबिन असं सगळं कोणी सहजासहजी सोडणार नाही. शिवाय
लेफ्टनंट जनरल डॉ .माधुरी कानिटकर.. आजच्या काळात जेव्हा स्त्री आणि पुरुष प्रत्येक क्षेत्रात बरोबरीने कार्यरत आहे. त्यावेळी भारताच्या लष्करात देखील महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्य करत आहे. त्यासाठी महिलांना लष्करात पुरुषांच्या बरोबरीने स्थान ...
देशातील तिसर्‍या महिला लष्करी अधिकारी बनण्याचा मान डॉ. माधुरी कानिटकर यांना मिळाला आहे. लष्करी अधिकारी ते लेफ्टनंट जनरल पदापर्यंतचा त्यांचा प्रवास खडतर होता. या खडतर मार्गावरआपल्या आजीला आदर्श
महिला दिवस हा संपूर्ण विश्वात फार उत्साहाने व आनंदाने साजरा केला जातो. आजच्या दिवशी विविध स्तरांवर काम करणाऱ्या स्त्रियांना सन्मानित करण्यात येतं, त्यांची कामगिरी संपूर्ण जगासमोर येते. सृष्टी निर्माण करणाऱ्याची सर्वात सुंदर निर्मिती म्हणजे "स्त्री". ...
स्त्रिया काहीही करण्याची ताकद ठेवतात. घर असो वा ऑफिस, राजकारण असो वा समाज, हा काळ असा आहे जेव्हा स्त्रीने सगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. कोणतेही क्षेत्र असो स्त्रियांचा सहभाग त्यात सतत वाढत आहे.

स्री 'जाती हीन' असते

सोमवार,मार्च 2, 2020
त्याने तिला विचारलं ---- "तुझी जात कुठली?" तिने उलट त्यालाच विचारलं -- "एक आई म्हणून, की एक स्री म्हणून " ?

स्किनी बेल्ट; एक फॅशन!

रविवार,मार्च 1, 2020
आजकाल कमरेचा पट्टाही तुमच्या एकूणच पेहरावात 'अ‍ॅक्सेसरी' म्हणून मोठ्या प्रमाणात वापरला जातो. काही वर्षांपूर्वी लेदरचा मोठा बेल्ट जीन्स, स्कर्टस्‌वर लावून फॅशन केली जायची. पण, आज या मोठ्या बेल्टची जागा स्किनी (छोट्या/बारीक) बेल्ट्‌सनी घेतली आहे.
"Neha, मी आज दुपारी दादरला जाऊन येणारे. "माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आत नेहा म्हणाली, "आई, ओला, उबेर किंवा टॅक्सिने जा हं .. " सोफ्यावर पेपर वाचत बसलेला नवरा हसून लगेच म्हणाला. "Neha, ती मध्यमवर्गीय आहे. ती ट्रेन किंवा बस नेच जाणार"

सिंधुताई सपकाळ अनाथ मुलांची आई ......

शनिवार,फेब्रुवारी 29, 2020
सिंधुताई सपकाळ एक सामाजिक कार्यकर्त्या आहे. या हजारो अनाथ मुलांना सांभाळ करीत आहे. यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. यांना "माई" म्हणून संबोधित केले जाते.
नखं छान दिसावीत म्हणून आपण नखांना अगदी हमखास नेलपेंट लावतो. हल्ली तर इतक निरनिराळ्या प्रकारच्या आणि रंगाच्या नेलपेंटस्‌ बाजारात मिळतात की कोणता रंग आपण लावावा असा प्रश्र्न हमखास अनेकांना पडतो.

न्यूड मेकअप लूकसाठी काही टिप्स

बुधवार,फेब्रुवारी 26, 2020
न्यूड मेकअप लूकचा सध्या खूपच वापर केला जातो. यासाठी ब्लॅक मस्कराचा वापर करा. आपल्याला त्वचेला सूट होईल असा नैसर्गिक रंग आणि गुलाबी रंगाच्या लिप कलरचा वापर करा.

पारंपरिक साड्यांना 'मॉडर्न लूक'

मंगळवार,फेब्रुवारी 25, 2020
एखादी सुंदर साडी दिसली का महिलांना ती साडी खरेदी करण्याचा मोह होतो. ती साडी एखाद्या समारंभात नेसली का पुन्हा नेसण्याचा महिला विचारदेखील करत नाहीत.
2020 ची तुमची सुरुवात एकदम मस्त झाली असेल. यावर्षी तुम्ही फॅशनेबल राहण्याचा विचार करत असाल तर 'शुभश्य शीघ्रम!'. कारण नुसता विचार करुन वेळ घालवू नका तर यंदाच्या वर्षी तुम्ही टापटीप आणि एकदम छान राहा. त्यातल्या त्यात तुम्ही साडीप्रेमी असाल तर मग ...
महिला आणि दागिने हे समीकरण काही वेगळे नाही. काळानुसार दागिन्यांचे स्वरुप बदलले असले तरीही सोन्याच्या दागिन्यांची महिलांमध्ये असणारी आवड आजही तितकीच आहे. लग्र समारंभात किंवा काही विशेष कार्यक्रमात आपण सोन्याचे दागिने वापरतो; पण नंतर मात्र घाईगडबडीत ...
फेम इंडिया मासिक आणि आशिय पोस्ट सर्व्हे यांनी नुकतंच देशातील 25 सक्षम महिलांची यादी जाहीर केली आहे. यात अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांना पहिल्या पाचमध्ये स्थान मिळाले आहे. तर बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिचाही या यादीत समावेश आहे.