अशी घ्या झाडांची काळजी

गुरूवार,जानेवारी 23, 2020
पपईचे तुकडे बारीक करून त्यात लिंबाचा रस घाला. ही पेस्ट चेहर्‍यावर लावावी.
संत्र्याची साले बारीक करून भुकटी करा. या पावडरमध्ये पाणी किंवा गुलाबजल घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहर्‍यावर लावा आणि वाळल्यावर चेहरा पाण्याने धुवून घ्या. ही पेस्ट आठवड्यातून एकदा वापरली जाऊ शकते.
एका भांड्यात गव्हाचे पीठ, तिळाचे तेल आणि हळद एकत्र करून घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहर्‍यावर लावा आणि दहा मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या.
त्वचेच्या सौंदर्य वर्धनासाठी प्राचीन काळ पासून उटण्यांचा वापर केला जात आहे. हे त्वचेवरील घाण दूर करण्यास मदत करतं.

नवा सेफ्टी आयकॉन!

सोमवार,जानेवारी 6, 2020
प्रत्येक पर्सध्ये बाकी काही असो नसो.. सेफ्टी पिन असतेच असते. उसवलेल्या शर्टापासून चापून नेसलेल्या पदरावर 'अंकुश' ठेवण्याचं काम ती करते. म्हणूनच ती तशी मल्टिटास्किंग. प्रत्येकाच्या वापरातली ही पिन सध्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये स्टाइल आयकॉन बनली आहे.
प्रत्येकीलाच आपल्या लग्नात फक्त आणि फक्त आपल्या सौंदर्याची चर्चा केली जावी असं वाटत असतं. लग्नघटिका जवळ येऊ लागल्यावर मग प्रत्येकीच्या नात धाकधूक सुरू होते. अशावेळी पार्लर किंवा अन्य कॉस्मेटिक्सच्या फंदात न पडता हे घरगुती उपाय नक्की अवलंबून पाहा.

नाकाचं सौंदर्य खुलवण्यासाठी...

शुक्रवार,जानेवारी 3, 2020
जाड किंवा बेढब नाक हा अनेक महिलांसाठी अडचणीचा विषय असतो; पण बेढब नाक सुबक दिसू शकेल, असे काही उपाय मेकअपच्या माध्यमातून करता येतात. मेकअपच्या या पद्धतीमुळे तुमचं सौंदर्य अधिक खुलू शकतं.
आपल्या तळहातावर ऑलिव्ह ऑईलचे काही थेंब टाकून संपूर्ण चेहऱ्यावर हळुवारपणे लावा. टॉवेल ला कोमट पाण्यात भिजवून त्याने आपला चेहरा पुसून घ्या .दर रोज रात्री हे केल्याने चेहरा सतेज होतो आणि चेहऱ्यावर चमक येते.
नवीन वर्ष 2020 आपल्या स्वागतासाठी सज्ज आहे. त्या साठी आपले नवीन वर्षांसाठीं नियोजन केल्या जातील. फॅशन ला समजणारे लोकं पार्टी साठीं आगोदरच ड्रेस तयार करतात . त्या साठीं आम्ही आपणास काही फॅशन
भरपूर पाणी प्यावे जेणे करून आंतरिक स्वच्छता होऊन शरीरातील घाण बाहेर पडून शरीरात नव्या पेशींची निर्मिती होते. आणि त्वचा तजेल होते.
थंडीच्या दिवसांतला सगळ्यात आवडता ट्रेंड म्हणजे जॅकेट. सध्या असलेलं मस्त थंड वातावरण पाहता हा ट्रेंड फॅशनबरोबरच तुमची, तुमच्या त्वचेची काळजी घेतं. तुम्ही जे जॅकेट घालता, ते तुचच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बरेच काही सांगते.
घृतकुमारी ह्याचे दुसरे नाव कोरफड असे आहे. कोरफड त्वचेच्या सौंदर्यासाठी आयुर्वेदिक उपचार आहे. सौंदर्य उत्पादनात कोरफडचा उपयोग केला जातो. कोरफडची प्रकृती शीत असून ह्यात जीवन सत्व आणि खनिज पदार्थ जास्त प्रमाणात असतात.

हिवाळ्यात पेट्‌सना जपा

शुक्रवार,डिसेंबर 20, 2019
हिवाळ्याचे चार महिने आपण कुडकुडत असतो. या दिवसात आपण स्वेटर, गरम कपडे घालतो. गरम पाण्याने आंघोळ करतो. पण मुक्या प्राण्यांचं काय? आपल्या घरातल्या पाळीव प्राण्याची काळजी आपणच घ्यायला हवी. थंडीत प्राण्यांची काळजी कशी घ्यावी याबाबतच्या काही टिप्स...
जेष्ठमधाची मुळं त्वचेची उन्हात सूर्य विकिरणांपासून रक्षण करते. हे वापरल्याने रंग उजळण्यास मदत होते. लिंबू त्वचेचा रंग उजळवून त्वचेवरच्या सुरकुत्यांना कमी करतो.
बहुतांश सौंदर्य उत्पादनांमध्ये हळद प्रमुख घटक म्हणून वापरली जाते. हळद ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.
आपले सौन्दर्य वाढविण्यासाठी केमिकलयुक्त कॉस्मेटिक सोडून काही घरगुती उपाय करणे कधीही फायदेशीर ठरेल. यासाठी चंदन देखील एक उत्तम पर्याय आहे. चंदन घरात सहजच उपलब्ध असतं तसेच यात औषधी गुणधर्म असतात.
कडुलिंब आणि तुळस औषधी गुणधर्मांसाठी ओळखले जातात. त्वचा सुंदर बनविण्यासाठी हा एक आयुर्वेदिक उपाय आहे. कडुनिंबाची पाने त्वचेला मुरुमांपासून मुक्त करतेच पण या मुरुमांना येण्यापासून प्रतिबंध देखील करते.

बेडशीट्‌स खरेदी करताना...

शनिवार,डिसेंबर 14, 2019
ऋतू आणि आपल्या आवडीनुसार तुम्ही बेडशीटची निवड करा. कारण जी बेडशीट दुसर्‍यांच्या घरी चांगली दिसते, तिच तुमच्याकडेही सूट होईलच असं नाही. कारण प्रत्येक घराची रचना
चांदीची आणि तांब्याची पूजेची भांडी घरात सगळ्यांकडेच असतात. आता ही भांडी धुणे म्हणजे तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागते कारण इतर भांड्यांप्रमाणे तुम्हाला ही भांडी घासता येत नाहीत. तुम्हाला पूजेची ही भांडी स्वच्छ करण्याची योग्य पद्धत जाणून घ्यायची असेल ...