Sarva Pitru Amavasya 2021: सर्व पितृ अमावास्या, हा विशेष योग 11 वर्षांनंतर येत आहे, जाणून घ्या त्याचे महत्त्व आणि उपाय

मंगळवार,ऑक्टोबर 5, 2021
यंदाच्या वर्षी पितृ पक्ष 2021 20 सप्टेंबर 2021 रोजी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या सोमवारपासून सुरू झाला आहे. पितृ पक्ष 6 ऑक्टोबर 2021 रोजी समाप्त होईल, बुधवारी, भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्येच्या दिवशी म्हणजेच सर्व ...
जर आपण 16 दिवसांच्या श्राद्धात पिंडदान, तर्पण, ब्राह्मण भोज इतर कर्म करु शकला नसाल तर सर्वपितृ अमावस्येला हे कर्म करु शकता. जर हे कर्म करणे देखील शक्य नसेल तर आपल्या पंचबली कर्म नक्की केले पाहिजे याने पितृ तृप्त होतात. पंचबलि संकल्प : भोजन तयार ...
सर्व पित्री अमावास्या श्राद्ध पक्षामध्ये खूप महत्वाची आहे. पूर्वजांना निरोप देण्याची ही शेवटची तारीख आहे. जर एखाद्या व्यक्तीला कोणत्याही कारणामुळे श्राद्ध तिथीला श्राद्ध करता येत नसेल किंवा श्राद्धची तारीख माहीत नसेल तर सर्व पित्री श्राद्धाच्या ...
हिंदू धर्मात पितृक्षाचा काळ भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून ते सर्वपित्री अमावस्येपर्यंत असतो. या दरम्यान पूर्वजांना अन्न आणि पाणी देऊन संतुष्ट करण्याची प्रथा आहे. या दरम्यान श्राद्ध तिथीला खीर-पुरीचा स्वयंपाक केला जातो.. यामागील कारणं जाणून घ्या-
पूर्वजांना देव मानले जाते. पूर्वज प्रसन्न झाल्यावर देव -देवता प्रसन्न होतात. देव, ऋषी आणि पितृ यांच्या कर्जापासून मुक्त होण्याचा सर्वात
पितृपक्षात सर्व दिवस कडू असले तरी अष्टमीचा दिवस विशेष मानला जातो कारण या दिवशी गजलक्ष्मी व्रत ठेवण्यात येत असून या दिवशी देवी लक्ष्मी भक्तांना भरभरुन आशीर्वाद देते. उपाय पितृ पक्षाच्या अष्टमीला एखाद्या ब्राह्मण सुवासिनीला सोनं, कळश, अत्तर, ...
पितृ पक्ष किंवा श्राद्ध पक्षाविषयी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या काळात कोणतेही शुभ कार्य करू नये. 15 दिवसांच्या या
सध्या पितृ पक्ष चालू आहे, हिंदू दिनदर्शिकेनुसार पितृ पक्ष भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि आश्विन महिन्याच्या
पितृ पक्ष म्हणजे पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आयोजित मेजवानी. हे पक्ष पूर्ण 15 दिवसांचं असतं. या दिवसात पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पंडितांना अन्न आणि दान देऊन, पूर्वजांना प्रसन्न करून त्यांचे आशीर्वाद घेतले जातात.
पितृ पक्ष 20 सप्टेंबरपासून सुरू झाला आहे, जो 6 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील. या दिवशी पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध क
Pitru Paksha 2021: पितृ पक्षातील भरणी नक्षत्रात तर्पणचे अधिक महत्त्व, जाणून घ्या कारण

पितृ अष्टक

मंगळवार,सप्टेंबर 21, 2021
जयांच्या कृपेने या कुळी जन्म झाला पुढे वारसा हा सदा वाढविला अशा नम्र स्मरतो त्या पितरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || १ || इथे मान सन्मान सारा मिळाला पुढे मार्ग तो सदा दाखविला कृपा हीच सारी केली तयांना नमस्कार साष्टांग त्या ...
तर्पण म्हणजे काय : तृप्त करण्याच्या क्रियेला तरपण म्हणतात. पूर्वजांना मोक्ष अर्पण करण्याच्या कृत्याला श्राद्ध म्हणतात आणि तांदूळ किंवा तीळ मिश्रित पाणी अर्पण करण्याच्या कृतीला तर्पण म्हणतात. तर्पणचे प्रकार: तर्पणचे 6 प्रकार आहेत - 1. देव-तर्पण 2. ...
गृह कलह : श्राद्धात गृह कलह, स्त्रियांचा अपमान, संतानला कष्ट दिल्याने पितर नाराज होतात. श्राद्धचं अन्न : चरखा, मांसाहार, वांगी, कांदा, लसूण, शिळे अन्न, पांढरे तीळ, मुळा, दुधी भोपळा, काळे मीठ, सत्तू, जिरे, मसूर, मोहरीची भाजी, हरभरा इत्यादी निषिद्ध ...
आपल्या संस्कृतीतील "ऋषि-मुनि" हे अत्यंत बुद्धिमान आणि सखोल "विद्वान"होते. माणसांच्या आरोग्यासाठी ही "दोनच" झाडे अत्यंत उपयोगी व आवश्यक आहेत म्हणून या वृक्षांचे संवर्धन होण्यासाठीच पोषक आहार "कावळ्यांना" देण्याची प्रथा सुरु करण्यात आली. आपली ...
हिंदू धर्मात पितृपक्षाचा काळ भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून ते सर्वपित्री अमावस्येपर्यंत असतो. तर आपण जाणून घेऊ की 2021 मध्ये पितृ पक्ष कधी सुरू होणार आणि तिथीप्रमाणे तारखा काय आाहेत-
सर्वपितृमोक्ष अमावस्या ही पितरांना निरोप देण्याची शेवटची तिथी असते. 15 दिवस पितरं आपल्या घरात वास्तव्यास असतात आणि आपण त्यांची सेवा करतो मग येते वेळ त्यांना निरोप देण्याची. म्हणून याला 'पितृविसर्जनी अमावस्या, 'महालय समापन' किंवा महालय विसर्जन देखील ...
सकाळी अंघोळ करून तांब्याच्या लोट्यात पाणी भरून त्यामध्ये गायीचे कच्चं दूध, जवस, तीळ आणि तांदूळ घाला. मग दक्षिणेकडे तोंड करून त्या पाण्याला पिंपळात घालावं. असे केल्यास पितरं प्रसन्न होतात.
सर्व पितृमोक्ष अमावस्या ची विधी खूप महत्वाची आहे कारण ते समृद्धी, सौख्य कल्याण आणि आशीर्वाद मिळविण्यासाठी साजरे करतात.
सर्व पितृ अमावस्या ही आपल्या पितरांना समर्पित एक धार्मिक कृती आहे. सर्व पितृ म्हणजे सर्व पितरं आणि अमावस्या ज्याला आपण अवस देखील म्हणतो त्याचा अर्थ आहे ' नवा चन्द्र दिवस ' बंगाल च्या काही भागात हा दिवस 'महालय ' म्हणून साजरा केला जातो. जे ...
श्राद्ध पक्षात कोणतेही शुभ कार्य करणे वर्जित मानले गेले आहे जसे नवीन वस्तू खरेदी करणे, नवीन परिधान धारण करणे इतर... तरी या 16 कडू दिवसांमध्ये अष्टमीचा दिवस शुभ मानला गेला आहे.
श्राद्ध पक्ष आणि पितृ पूजेत मोहरी, काळ्या मोहरीची पाने, शिळे आणि खराब झालेले अन्न, हरभरा, मसूर, उडीद, कुळीथ, सातू, मुळा, काळे जिरे, कांचनार, काकडी, काळे उडीद, काळे मीठ, दुधी, कांदा आणि लसूण, फळं आणि मेवे हे चुकूनही वापरू नये.
तांदूळ १ तास आधी धुवून ठेवा. नंतर मिक्सरवर सरभरीत वाटून घ्या. १ टेबलस्पून कोमट दुधात केशर घालून ठेवा. पातेल्यात दुध गरम करा आणि बारीक आचेवर ठेऊन जरा आटवून घ्या. दुध सतत ढवळा. नंतर वाटलेले तांदूळ दुधात घालून शिजू द्या.
श्राद्धाचा अर्थ श्रद्धेने आपल्या पितरांना प्रसन्न करणे आहे. सनातन मान्यतेनुसार जे नातलग किंवा नातेवाईक आपले देह सोडून गेले आहेत, त्यांचा आत्मेस सद्गती मिळण्यासाठी खऱ्या भक्तिभावाने केले जाणारे तर्पण श्राद्ध म्हणवले जाते. अशी आख्यायिका आहे की ...
पितृ पक्षात शिजवलेले अन्न देणगी स्वरूपात देण्याचे विशेष महत्व आहेत. खीर हे पायस अन्न मानले जाते. पायस हा पहिले प्रसाद मानले जाते. या मध्ये दूध आणि तांदळाची शक्ती आहे. तांदूळ असे धान्य आहे जे जुनं झाले तरीही खराब होत नाही. तांदूळ जेवढा जुना असतो ...
आता या पिठात मीठ, तिखट, हळद, आवडीप्रमाणे वाटलेली मिरची पेस्ट आणि गरम तेलाचं मोहन घालून कोमट पाण्याने पीठ भिजवावं. आता हे मिश्रण प्लास्टिकवर थापून मध्यभागी भोक पाडून खरपूस तळून घ्यावं.
सूर्यदेव हे एकमेव या संपूर्ण सृष्टीतील प्रत्यक्ष देव मानले गेले आहे. ज्यांना आपण बघू व अनुभवू शकतो. सूर्य हे अग्नीचे स्रोत देखील आहेत. ज्या प्रमाणे देवांना जेवण देण्यासाठी यज्ञ करतात त्याच प्रमाणे आपल्या पितरांना जेवण देण्यासाठी सूर्याच्या किरणांना ...
उदिताम् अवर उत्परास उन्मध्यमाः पितरः सोम्यासः। असुम् यऽ ईयुर-वृका ॠतज्ञास्ते नो ऽवन्तु पितरो हवेषु॥1॥
श्राद्ध कर्माच्या दिवशी ब्राम्हणांना भोजन देण्यापूर्वी पंचबली गाय, कुत्रा, कावळा, देवतादि आणि मुंग्यांसाठी भोजन सामुग्री पत्रावळीवर काढावी.
श्राद्धाचे जेवण कावळ्याचे देण्याचे महत्त्व आहे. कावळ्यांना पितरांचे रुप मानले गेले आहे. श्राद्ध ग्रहण करण्यासाठी पितर कावळ्याच्या रुपात नियत तिथीला दुपारी घरी येतात.
श्राद्ध पक्षात कोणी भोजन किंवा पाण्यासाठी याचना केल्यास त्याला रिकाम्या हाती जाऊ देऊ नका. या दरम्यान पितर कोणत्याही रूपात येऊन अन्न आणि पाण्यासाठी इच्छुक असतात असे म्हटलं जातं.
अनेक लोकं घरातच श्राद्ध कर्म करतात. म्हणूनच घरातच पिंडदान, तर्पण आणि ब्राह्मण भोज आयोजित करतात. हिंदू कँलेंडरप्रमाणे श्राद्ध पक्ष भाद्रपद कृष्ण पक्षाच्या पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंत म्हणजे एकूण 16 दिवसापर्यंत असतं. या दरम्यान कोणत्या वेळी ...