गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. सिंहस्थ 2016
Written By

सिंहस्थ : शाही स्नानाची कहाणी, चित्रांची जुबानी...

उज्जैनमध्ये सिंहस्थ महाकुंभात पहिले शाही स्नानासाठी गर्दी झाली होती. सर्वात आधी जूना आखाड्याने शाही स्नान केले. शाही स्नानासाठी येत असलेल्या साधू-संन्यासिंना बघण्यासाठी लोकांची गर्दी वाढली होती आणि संन्यासी देखील जनतेला निराश करत नव्हते. एवढ्या मोठ्या संख्येत साधू संन्यासी एकत्र शिप्रेत स्नान करून लोकांना रोमांचित करत होते. बघा शाही स्नानाचे नजारे...