गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. सिंहस्थ 2016
Written By
Last Modified: गुरूवार, 21 एप्रिल 2016 (12:31 IST)

सिंहस्थ -2016 : सागर मंथन

कदाचित ही गोष्ट फारच कमी लोकांना माहीत असेल की देवता आणि असुरांनी मिळून जे सागर मंथन केले होते आणि त्यातून जी सामग्री निघाली होती त्याची विभागणी देखील उज्जैनमध्ये करण्यात आली होती आणि ज्या जागेवर ही विभागणी करण्यात आली होती त्याला  रत्नसागर तीर्थाच्या नावाने ओळख मिळाली क्रमशः ही सामग्री तेथून निघाली होती -  
1.विष 
2.फार मोठे धन (रत्न मोती) 
3.माता लक्ष्मी 
4.धनुष्य 
5.मणी 
6.शंख 
7.कामधेनू गाय
8.घोडा 
9.हत्ती 
10.मदिरा 
11.कल्प वृक्ष 
12.अप्सरा 
13 भगवान चंद्रमा  
14 भगवान धनवंतरी आपल्या हातातून अमृताचे कलश घेऊन निघाले