ऑलिंपिकमध्ये धूम मचावण्यासाठी तयार ज्वाला (स्लाइड शो)
भारतीय बॅडमिंटन स्टार ज्वाला गुट्टा ऑलिंपिकच्या दबावापासून फार दूर आहे. ज्वालाचे म्हणणे आहे की ऑलिंपिक तिच्यासाठी एका पार्टीप्रमाणे असेल. आपल्या कुटुंबीयांसोबत ज्वाला गुट्टा. या फोटोमध्ये ज्वाला आपले आई-वडील आणि बहिणीसोबत दिसत आहे.