क्रिक्रेट वेड्या भारतात क्रिकेटप्रेमी प्रत्येक स्पर्धेत भारतीय संघाच्या विजयाची आस लावून बसलेले असतात. त्यातच गेल्या दोन वर्षांपासून मिळणार्‍या विजयामुळे तो अधिकच सुखावला होता. त्याला आकाशही ठेंगणे वाटत होते. या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपूर्वी टी-20 ...
पाकिस्तान संघात प्रतिभाशाली खेळाडूंची कमतरता नाही. यामुळेच हा संघ विश्वकरंडक स्पर्धेचा खरा दावेदार होता, असे मत भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अनिल कुंबळे याने व्यक्त केले आहे.

होय, मी बदललो आहे: धोनी

शुक्रवार,जून 12, 2009
भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाच्या सुरवातीच्या काळात विनम्र आणि चालाख असलेल्या महेंद्रसिंह धोनीच्या स्वभावाने सर्वांना जिंकले होते. परंतु टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत त्याची पूर्वीची प्रतिमा पाहायला मिळत नाही. दोन वर्षाच्या कालखंडात धोनीत बदल झाला ...
ऑस्ट्रेलिया संघात अष्ट्रपैलू खेळाडू एंड्रयू सायमंड्स नसल्याने संघाचे संतुलन बिघडले. त्याची अनुपस्थिती आम्हाला महागात पडली, असे मत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉटींग याने व्यक्त केले.
टी-20 विश्वकरंडकचा जगजेत्ता ठरविण्यासाठी शुक्रवारपासून महासंग्राम सुरु होत आहे. 15 दिवस 12 संघात चालणार्‍या या सामन्यांमधून टी-20 चा बादशाह निवडला जाणार आहे. बुकींना मागील विजेता भारतालाच यावेळेचे विजेता म्हणून प्राधान्य दिले आहे.
T-20 वर्ल्डकपचे वेळापत्रक
टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत भारताची सुरवातीची वाटचाल सोपी असून ऑस्ट्रेलियासमोर मात्र कठोर आव्हान आहे. ऑस्ट्रेलियाचा गटात वेस्टइंडिज आणि श्रीलंकासारखे बलवान संघ आहे. भारताचा गटात मात्र बांगलादेश आणि आयलंडसारखे 'लिंबू टिंबू' संघ आहे.