1. लाईफस्टाईल
  2. »
  3. योग
  4. »
  5. योगासन
Written By वेबदुनिया|

समुद्रात योगासने..

WD
समुद्रात योगासने करण्याचा विचार कधी केला आहे का.. ऑस्ट्रेलियातील सिडनीतील सी लाइफ मत्सलयात धोकादाक शार्क माशांच्या सान्निध्यात योगासनांचा वर्ग घेण्यात येतो. साशा हॉले (पाठमोर्‍या) आणि त्यांचे सहकारी व्हिव्हिन स्पीअर्स मत्सलयात योगासने करताना.